शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी गर्भवती होताच पती करतो दुसरं लग्न, भारतातील या गावात चालतो हा अजब रिवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 14:42 IST

हा अजब रिवाज आहे राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील. येथील देरासर गावात वर्षानुवर्षे ही अजब परंपरा सुरू आहे.

लग्न हे भारतात फार पवित्र मानलं जातं. भारतात कायद्यानुसार हिंदू धर्मात एक लग्न करण्याची परवानगी आहे. पण भारतातील एका राज्यात एक असंही गाव आहे जिथे पुरूष पहिली पत्नी असतानाही दुसरं लग्न करतात. पुरूष दुसरं लग्न तेव्हा करतात जेव्हा त्यांची पत्नी प्रेग्नेंट असते. आश्चर्याची बाब म्हणजे गर्भवती पत्नीही पतीला हे लग्न करण्यासाठी परवानगी देते. हा अजब रिवाज आहे राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील. येथील देरासर गावात वर्षानुवर्षे ही अजब परंपरा सुरू आहे.

सात जन्म एकमेकांची साथ निभावण्याची शपथ घेणारा पती पत्नी प्रेग्नेंट झाली की, लगेच दुसरं लग्न करतो. तरीही पत्नी किंवा समाज त्यांना काही म्हणत नाही. याचं एक खास कारण म्हणजे पाणी. पाणी हेच कारण आहे ज्यामुळे गर्भवती पत्नीही आनंदाने पतीचं दुसरं लग्न लावून देते. आता तुम्ही म्हणाल की, हे कोणतं कारण आहे? चला तर जाणून घेऊ एका अशा गावाबाबत जिथे केवळ आणि केवळ पाण्यासाठी एक गर्भवती पत्नी पतीचं दुसरं लग्न लावून देते.

जेव्हाही या गावात एखाद्या व्यक्तीची पत्नी प्रेग्नेंट राहते तेव्हा तिचा पती लगेच दुसरं लग्न करतो. या लग्नावर त्याच्या पत्नीला किंवा गावातील कुणालाही आक्षेप नसतो. कारण असं आहे की, या गावात किंवा आजूबाजूला पाण्याची मोठी समस्या आहे. अशात महिला दूरदूर जाऊन पाणी आणतात. पण महिला जेव्हा प्रेग्नेंट होतात तेव्हा पाणी आणू शकत नाहीत. अशात पती पाण्यासाठी दुसरं लग्न करतो.

या भागात पाण्याची मोठी समस्या आहे. पुरूष तर घरातील काम करत नाहीत. अशात महिलाच चेहरा झाकून दूरदूर पाणी भरण्यासाठी जातात. पण जेव्हा घरातील महिला गर्भवती होते तेव्हा तिला भरणं अवघड होतं. अशात महिलेचा पती दुसरं लग्न करतो. जेणेकरून घरात पाणी आणता यावं. गर्भवती महिला घरातील काम करते आणि दुसरी महिला पाणी भरायला जाते. या लग्नावरून पहिल्या पत्नीला कोणतीही समस्या नसते. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके