शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीला सलाम! भाड्याच्या गाळ्यात उघडला दवाखाना; आता गरिबांवर १ रुपयात करताहेत उपचार

By manali.bagul | Updated: February 15, 2021 19:09 IST

One Rupee’ clinic : या दवाखान्यात एक रूपयात रुग्णांचे उपचार केले जाणार आहेत. 

डॉक्टर देवाचं दुसरं रूप असतं, असं म्हटलं जातं. अनेकदा हे खरंसुद्धा असल्याचं दिसून येतं. ओडिसाच्या संबळपूर जिल्ह्यातील डॉक्टरांनी  ही बाब सत्यात उतरवली आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण या व्यक्तीनं गरिब लोकांच्या उपचारांसाठी एक रूपया (‘One Rupee’ clinic) क्लिनिक सुरू केलं आहे. म्हणजे या दवाखान्यात एक रूपयात रुग्णांचे उपचार केले जाणार आहेत. 

वृत्तसंस्था एनएनआयनं दिलेल्या माहितीनुसार डॉ. शंकर रामचंदानी वीर सुरेंद्र साईं इंस्टी्ट्यूट ऑफ मेडिकल सायसेज एंड  रिसर्चचे प्राध्यापक आहेत. त्यांनी बुरला कस्बे येथे एक हे क्लिनिक उघडलं आहे. या ठिकाणी रुग्णांना उपचार करण्यासाठी १ रूपया द्यावा लागतो. 

३८ वर्षीय डॉ. रामचंदानी यांनी सांगितले की, मला अनेक वर्षांपासून गरिबांची सेवा करण्याची त्यांची इच्छा होती.  मी एक सिनियर रेजीडेंटच्या रुपात (VIMSAR) सेवा देत होतो. सिनियर रेजीडेंट्सना प्रायव्हेट प्रॅक्टिसची परवानही नव्हती.  गेल्या काही दिवसात एका सहाय्यक प्राध्यापकाच्या रुपानं  मला काम पाहावं लागणार होतं.ड्युटी संपल्यानंतर मला प्रायव्हेट प्रॅक्टिस करण्याची अनुमती मिळाली. त्यानंतर मी भाडयाच्या गाळ्यात क्लिनिक सुरू केले. ''  काय सांगता? 'या' पेट्रोलपंपावर मोफत पेट्रोल मिळणार; फक्त मुलांना म्हणावे लागणार १० श्लोक

रामचंदानी पुढे म्हणाले की, ''उपचारासाठी मी गरिब, गरजू लोकांकडून एक रूपया घेतो. कारण उपचार घेतले , मोफत सेवा घेतली पण काहीही पैसे दिले नाहीत. असं त्यांना वाटू नये म्हणून मी हा एक रूपया घेतो. देव तारी त्याला कोण मारी! मशिनमध्ये हात अडकून दोन भाग झाले; अन् डॉक्टरांनी केला असा चमत्कार

त्यांची पत्नीसुद्धा डॉक्टर आहे

रामचंदानी यांनी पत्नी सिखा रामचंदानीसुद्धा एक डेंटिस्ट आहेत.  ज्यामध्ये  त्या त्यांची मदत करत आहे.  गेल्या शुक्रवारी या क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी त्यांच्या दवाखान्यात  ३३ रुग्ण आले.  २०१९ ला रामचंदानी या एका कुष्टरोग्याला आपल्या कुशीत उचलून  घरापर्यंत सोडले होते. या कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलdoctorडॉक्टरJara hatkeजरा हटकेOdishaओदिशा