शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित महिला प्रियकरासोबत करत होती रोमान्स, सासरच्या लोकांनी पकडलं आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 12:51 IST

Bihar : सासरच्या लोकांनी एका बंद खोलीत दोघांनाही रंगेहाथ पकडलं. आधी तर तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर गावातील लोकांसमोर दोघांचं लग्न लावून देण्यात आलं.

Bihar : बिहारच्या सारण जिल्ह्यातून एका विवाहित महिलेचं तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. असं सांगण्यात आलं की, महिलेचं लग्नाच्या आधीपासून अफेअर सुरू होतं. लग्नानंतर ती तिच्या प्रियकराला लपून-लपून भेटत होती. बुधवारी महिलेने तिच्या प्रियकराला सासरी बोलवलं होतं. यादरम्यान सासरच्या लोकांनी एका बंद खोलीत दोघांनाही रंगेहाथ पकडलं. आधी तर तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर गावातील लोकांसमोर दोघांचं लग्न लावून देण्यात आलं.

गावातील लोकांनी सांगितलं की, तरूण धर्मेंद्र भेल्दीच्या अरना गावात राहणारा आहे. महिला पुनिता उर्फ पिंकीचं लग्न तीन वर्षाआधी अमरेश कुमारसोबत झालं होतं. अमरेश कामासाठी नेहमीच बाहेर राहत होता. पिंकी तिच्या वृद्ध सासू-सासऱ्यांसोबत सासरी राहत होती.

पिंकीचं लग्नाच्या आधीपासून अफेअर सुरू होतं. पिंकीच्या सासरच्या लोकांनी सांगितलं की, दोघेही आधी घरातून पळून गेले होते. त्यावेळी स्थानिकांनी आणि पोलिसांनी प्रकरण शांत केलं होतं. पण बुधवारी दोघांना सोबत पकडल्यानंतर स्थिती गंभीर झाली.

गावातील लोकांनी सांगितलं की, पिंकी नेहमीच तिच्या प्रियकराला तिच्या सासरी किंवा माहेरी भेटण्यासाठी बोलवत होती. पण बुधवारी रात्री दोघांनाही एक बंद खोलीत पकडण्यात आलं. ज्यानंतर तरूणाला मारहाण करण्यात आली आणि त्याला बंदी बनवलं. सासरच्या लोकांनी दोघांच्याही कुटुंबियांना बोलवलं आणि सगळ्यांसमोर त्यांचं लग्न लावून दिलं. पिंकीने सांगितलं की, चार वर्षांपासून दोघांचं प्रेम प्रकरण सुरू आहे. 

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटके