शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

या बाजारात येण्यास पुरुषांना बंदी, महिलाच चालवतात दुकाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 12:03 IST

भारतात एक असंही मार्केट आहे जिथे केवळ महिला जातात आणि वस्तू विकणाऱ्याही महिलाच असतात. या बाजारात पुरुषांना येण्यास मनाई आहे.

तुम्ही तुमच्या शहरातील लोकल मार्केटमध्ये कधी ना कधी शॉपिंग केली असेल. यावेळी पुरुष आणि महिला एकत्र शॉपिंग करताना तुम्ही पाहिल्या असतील. बहुदा सगळ्याच मार्केटमध्ये महिला आणि पुरुष एकत्र शॉपिंग करतात. पण भारतात एक असंही मार्केट आहे जिथे केवळ महिला जातात आणि वस्तू विकणाऱ्याही महिलाच असतात. या बाजारात पुरुषांना येण्यास मनाई आहे. केवळ महिलांचा बोलबाला असलेलं हे मार्केट मणिपूरमध्ये आहे. 

50 वर्ष जुना बाजार

मणिपूरची राजधानी इम्पालमध्ये मदर मार्केट नावाचं हे मार्केट लोकप्रिय आहे. गेल्या 500 वर्षांपासून हा बाजार भरतो आहे. या बाजारात पुरुषांना येण्यास मनाई आहे. 50 वर्षांपासून महिला इथे बाजार भरवतात. याचं कारण म्हणजे मणिपूरचे जास्तीत जास्त पुरुष हे सीमेच्या सुरक्षेसाठी आर्मीमध्ये भरती होतात. त्यामुळे सगळी जबाबदारी महिलांवर येऊन पडते. हळूहळू काळ लोटत गेला आणि इथे तसा रिवाज तयार झाला.

आशियातील सर्वात मोठ्या बाजारांपैकी एक

मदर मार्केट हे आशियातील सर्वात मोठ्या बाजारांपैकी एक आहे. इथे जवळपास 500 महिला एकत्र येऊन बाजार भरवतात. या बाजारात मासे, भाज्या आणि धातूंपासून तयार केलेले शिल्प आणि इतरही वस्तू मिळतात. 

इतकी करतात कमाई

देशातील या सर्वात अनोख्या बाजारात महिलांची भरपूर गर्दी असते. महिला वस्तू खरेदी करताना व्यवस्थित संवाद साधतात. इथे दुकाने चालवणाऱ्या महिला कोणत्याही पुरुषांपेक्षा कमी नाहीयेत. इथे वस्तू विकणाऱ्या महिलांचं उत्पन्न जवळपास 50 हजार ते दोन लाख इतकं आहे.

ट्रेनिंग सेंटर

या बाजारात नवीन मुलींना उद्योगाचे धडे दिले जातात. म्हणजे एकप्रकारचं हे ट्रेनिंग सेंटरच आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेWomenमहिला