शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

फक्त ८५ रुपायांत घर मिळाले, विश्वास बसत नाही? मग जाणून घ्याच... कसे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 19:00 IST

जगभरातील अनेक देशांमध्ये घरांच्या किमतीत मोठी घसरण झाली. त्यामुळे निम्म्या किमतीतही फ्लॅट (Flat) आणि घरे (Home) विकण्यास तयार आहेत. आज आम्ही तुम्हाला केवळ ८५ रूपयात मिळणाऱ्या घराबद्दल सांगणार आहोत.

स्वत: चं घर खरेदी करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण ते खिश्याला परवडणारं नसल्याने अनेकांचा भ्रमनिरास होतो. आपल्या बजेटमध्ये घर मिळावं अशी अनेकांची इच्छा असते. असंच तुमच्या खिश्यात मावणारं घर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कोरोना महामारीमुळे (Corona) अनेक देशांचं अर्थचक्र बिघडलं. जगभरात हजारो आणि लाखो लोक बेरोजगार झाले. अनेकांना आर्थिक आणि शारिरिकदृष्ट्या त्रास सहन करावा लागला. या सगळ्याचा घरांच्या किमतींवर परिणाम झाला.

केवळ मोठ्या शहरांमध्येच नाही तर छोट्या शहरांमध्येही मालमत्तेच्या किमती कमी झाल्या आहेत. जगभरातील अनेक देशांमध्ये घरांच्या किमतीत मोठी घसरण झाली. त्यामुळे निम्म्या किमतीतही फ्लॅट (Flat) आणि घरे (Home) विकण्यास तयार आहेत. आज आम्ही तुम्हाला केवळ ८५ रूपयात मिळणाऱ्या घराबद्दल सांगणार आहोत.

काही देशांमध्ये स्थानिक प्रशासनाने काही अटींसह जुनी घरे एक डॉलर किंवा एक युरोमध्ये विकण्याची योजना सुरू आहे. ‘द मिरर’च्या बातमीनुसार, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीने इटलीतील सिसिली येथील मुसोमेली येथे फक्त एक युरो म्हणजे भारतीय रूपयात केवळ ८५ रुपये मध्ये एक छोटेसे घर विकत घेतलं आहे. हे घर खरेदी करण्यासाठी झुंबड लागली होती. त्यात या ऑस्ट्रेलियन व्यक्तीचा नंबर लागला.

डॅनी मॅककबिनने सिसिलीच्या कॅल्टॅनिसेटा प्रांतात असलेल्या मुसोमेली गावात घर विकत घेतले. मुसोमेलीची स्थापना १४ व्या शतकात मॅनफ्रेडो तिसरा चियारामोंटे याने ‘मॅनफ्रेडी’ नावावरून केली असल्याचा दावा केला जातो. सध्या या ठिकाणी परदेशी लोकांना स्थायिक करण्यासाठी ‘केस १ युरो’ प्रकल्प सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत मॅकक्यूबिनने येथे एक युरो म्हणजेच ८५ रुपये किमतीला हे घर विकत घेतले आहे.

मॅककबिन इटलीमध्ये घर घेण्यापूर्वी १७ वर्षे ब्रिटनमध्ये राहत होता. विशेष म्हणजे, घर खरेदी केल्यानंतर एक वर्ष उलटले तरी त्याला नूतनीकरणासाठी मजूर मिळू शकलेला नाही. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून इटलीला संपूर्ण देशात मजुरांच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. परिणामी, मॅककबिनला मालमत्ता विकावी लागली. घराचे नूतनीकरण करण्यासाठी बिल्डर सापडत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके