शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : सीवर पाइपलाईनमध्ये अडकली होती व्यक्ती, बघा कसं काढलं त्याला बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 10:46 IST

Sewer Pipeline Video : कथितपणे तो हा पाइप साफ करण्यासाठी आत गेला होता. पण काही मीटर आत गेल्यावर तो फसला. बचाव दल पोहोचेपर्यंत तो तिथे अडकून होता. 

Sewer Pipeline Video : सोशल मीडियावर एका रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक व्यक्ती एका पाईपमधून काढण्यात आला. व्हिडीओमध्ये एका व्यक्तीला तुम्ही सीवर पाइपमध्ये अडकलेलं पाहू शकता. ज्याबाबत दावा केला जात आहे की, तो रशियातील सेंट पीटर्सबर्गमध्ये पुल्कोवो आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या  पार्किंगच्या खाली आहे. कथितपणे तो हा पाइप साफ करण्यासाठी आत गेला होता. पण काही मीटर आत गेल्यावर तो फसला. बचाव दल पोहोचेपर्यंत तो तिथे अडकून होता. 

तुम्ही बघू शकता की, जेव्हा त्याला पाइपमधून बाहेर काढलं तेव्हा तो उघडा होता. त्याने केवळ पॅंट घातली होती. हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे.  

अनेक यूजर्सने लिहिलं की, हे त्या गुहांपेक्षाही वाईट आहे ज्यांना होलमधून बाहेर पडण्यासाठी आपलं हेल्मेटही काढावं लागतं. एकाने लिहिलं की, मी याबाबत काही महिन्यांआधी पहिल्यांदा वाचलं होतं. माझा क्लस्ट्रोफोबिया एका नव्या स्तरावर पोहोचला आहे. कुणी असं का करेल?

सुदैवाने बचाव दलाचे जवान वेळीच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मोठ्या मेहनतीने पाइपमध्ये अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढलं. त्या किती इजा झाली हे समजू शकलेलं नाही.

टॅग्स :russiaरशियाSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके