शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'कुत्र्यांसारखी वागते माझी गर्लफ्रेंड, तरीही मी तिच्या प्रेमात...', एक अनोखी लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 12:59 IST

जेना म्हणाली की, मी माझ्या आईला सांगत होती की, तिने माझ्यासोबत कुत्र्यांसोबत खेळावं. जेणेकरून मलाही कुत्र्यांसारखा वागता येईल.

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या अनेक अजब घटना जगभरातून नेहमीच समोर येत असतात. अशीच एक अवाक् करणारी घटना समोर आली आहे. या व्यक्तीचं मत आहे की, त्याच्या गर्लफ्रेंडला कुत्र्यासारखं वागणं आवडतं. ती त्यांच्यासारखीच चालते. पण हे ती हे केवळ घरीच करते असं नाही तर बाहेरही करते. 21 वर्षीय जेना अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणारी आहे. तिने बालपणापासून पपी प्ले नावाचा एक गेम खेळणं सुरू केलं होतं. ती आजही हा गेम खेळते. त्यांनी लव कांट जज नावच्या यूट्यूब चॅनलवर आपल्याबाबत सांगितलं.

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, जेना म्हणाली की, मी माझ्या आईला सांगत होती की, तिने माझ्यासोबत कुत्र्यांसोबत खेळावं. जेणेकरून मलाही कुत्र्यांसारखा वागता येईल. माझे आई-वडील नेहमीच याचा विरोध करत होते. पण मी असं करू शकले नाही.

आता जेना तिच्या 30 वर्षीय बॉयफ्रेंड लोरेंजोसोबत राहते. त्याचं मत आहे की, त्याची गर्लफ्रेंड कशीही वागत असेल तरी त्याचं तिच्यावर प्रेम आहे. पण जेनाच्या अशा वागण्यावर अनेक लोक टीका करतात. लोक प्रश्न उपस्थित करतात की, जेना दोन हात आणि पायांवर का चालते?

लोरेंजो म्हणाला की, जेव्हा आपण लोकांमध्ये असतो तेव्हा असं काही अनेकदा लाजिरवाणं वाटतं. पण मला हे अजब वाटत नाही. मला तिच्यावर लक्ष देणं आवडतं. तिला सुरक्षित वाटवणं महत्वाचं वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला आनंदी बघणं.

जेना पुढे म्हणाली की, जेव्हा मी पहिल्यांगा लोरेंजोला याबाबत सांगितलं तेव्हा त्याला काही धक्का बसला नाही. त्याला हे योग्य वाटलं. मग मला काही टेंशनच राहिलं नाही. 

जेव्हा तिला यावरून सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं त्यावर ती म्हणाली की, मला हे माहीत आहे की, मी कुणाला इजा करत नाहीये. मी अडचणीत नाहीये. मी फक्त इंटरनेटवर आपल्या पद्धतीचं जीवन दाखवत आहे आणि त्यावर लोक आपली मते व्यक्त करत आहेत. कुत्र्यांच्या पार्कमध्ये जाणं तिच्या आवडत्या गोष्टींपैकी एक आहे. मला वाटतं की, लोरेंजो सगळ्यात चांगला मालक आहे. तो माझी काळजी घेतो. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके