शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

चड्डी चोराचा थैमान! घराबाहेर वाळत घातलेले महिलांचे अंडरगारमेंट्स पळवतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 14:15 IST

इंडोनेशियामध्ये महिलांच्या अंडरविअर चोरी करणाऱ्या चोराला पकडण्यात आले होते. आता जबलपूरमध्येही अशीच घटना समोर आली आहे.

जगभरात चोरींच्या वेगवेगळ्या घटना घडत असतात. कुठे सोन्याचे दागिने चोरी होतात तर कुठे पैशांची. तर काही ठिकाणी महागड्या वस्तूंची चोरी होते. पण सध्या जबलपूरमध्ये एका वेगळ्याच चोरामुळे लोक हैराण आहेत. काही दिवसांआधीच इंडोनेशियामध्ये महिलांच्या अंडरविअर चोरी करणाऱ्या चोराला पकडण्यात आले होते. आता जबलपूरमध्येही अशीच घटना समोर आली आहे.

जबलपूरमधील हा चोर सोनं-चांदी किंवा पैशांमध्ये वा महागड्या वस्तू नाही तर महिलांचे अंडरगारमेंट्स चोरी करतो. या चोराचा चोरी करतानाचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकंदर काय तर जबलपूरमधील या चड्डी चोरामुळे लोक सध्या हैराण आहेत. 

या चोराने अनेक ठिकाणी चोरी केल्याचं सांगण्यात आलं. इन्स्टावर viral_velocity_ नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्यात सांगण्यात आलं आहे की, हा चोरी महिलांचे अंडरगारमेंट्स चोरी करतो. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, घराच्या भिंतीवर वाळत घातलेले अंडरगारमेंट्स तो चोरी करून पळताना दिसत आहे. त्याने तोंडाला रूमाल बांधला आहे. 

हा चोरी शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन घराबाहेर वाळत घातलेले महिलांचे अंडरगारमेंट्स चोरी करतो. आधी लोकांना अंडरगारमेंट्स गायब होण्याचं कारण समजलं नाही. पण एका व्हिडीओतून त्याचा खुलासा झाला. पोलिसांनी व्हिडीओ समोर आल्यावर या चोराला अटक केल्याचं सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल