शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हॉट्सअॅप मेसेज आला अन् नवरदेव मंडपातून छुमंतर झाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 18:48 IST

नवरदेवाने लग्न का मोडलं? याचं कारण वाचून सगळ्यांनाच धक्का बसेल.

बहराइच- उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील बेगमपूरमध्ये गुरूवारी रात्री एका प्रियकराने प्रेयसीचा संस्कार सुरू होण्यापूर्वीच मोडला. लग्न मंडपात सात फेरे घेण्याच्या आधी नवरदेवाच्या व्हॉट्सअॅपवर आलेल्या मेसेजमुळे ते लग्न मोडलं. व्हॉट्सअॅपवरील मेसेज पाहून नवरदेवाने तात्काळ लग्नाचे विधी थांबवत लग्न मोडलं. 

नवरदेवाने लग्न का मोडलं? याचं कारण वाचून सगळ्यांनाच धक्का बसेल. ज्या मुलीशी या नवरदेवाचं लग्न होणार होतं त्या मुलीच्या आधीच्या प्रियकराने त्याचे व लग्न असलेल्या तरूणीचे फोटो नवरदेवाला व्हॉट्सअॅपवर पाठवले. हे फोटो पाहून संतापलेल्या प्रियकराने तात्काळ लग्न मोडून तो मांडवातून निघून गेला. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या प्रियकराला शोधून त्याला तुफान मारहाण केली. रामगावमधील बेगमपूरमध्ये उमा शंकर चौहान यांच्या मुलीचं लग्न होतं. सगळे जण आनंदात लग्न मंडपात आले. विधीही सुरू होते.

पाहुण्याचं जेवण व इतर कार्यक्रम आटोपल्यावर अचानक नवरदेवाच्या मोबाईलवर मेसेजेस यायला लागले. सतत मेसेज येत असल्याने त्याने व्हॉट्सअॅप तपासलं. नवरदेवाला व्हॉट्सअॅपवर त्याच्या होणाऱ्या पत्नीचे व तिच्या प्रियकराचे फोटो आले होते. हा सर्व प्रकार पाहून नवरदेव लग्नमंडपातून उठून गेला.