शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कमालच! मालकाने श्वानासाठी खरेदी केली १४ लाख रूपयांची सुटकेस, बघा आत काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 15:02 IST

Dog Suitcase : तुम्हाला जर कुणी सांगितलं की, एका व्यक्तीने त्याच्या श्वानासाठी तब्बल १४ लाख रूपयांची सुटकेस आणली. तर यावर तुमचा सहजासहजी विश्वास बसणार नाही.

Dog Suitcase : अनेक लोकांना श्वानांची आवड असते. बरेच लोक श्वानांवर घरातील सदस्यांप्रमाणे प्रेम करतात, त्यांची काळजी घेतात. पाळीव श्वानासाठी वेगवेगळ्या गोष्टींवर खर्चही केला जातो. मात्र, तुम्हाला जर कुणी सांगितलं की, एका व्यक्तीने त्याच्या श्वानासाठी तब्बल १४ लाख रूपयांची सुटकेस आणली. तर यावर तुमचा सहजासहजी विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. यावरून हे स्पष्ट होतं की, मालकासाठी त्याचा श्वास किती महत्वाचा आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. 

अजय ठाकोर नावाची एक व्यक्ती सोशल मीडियावर चर्चेत आली. कारण त्याने त्याच्या श्वानासाठी तब्बल १४ लाख रूपयांची लुई वुइटन सुटकेस खरेदी केली. अजय ठाकोर हे डॉक्टर मल्टिमीडियाचे सीईओ आणि संस्थापक आहेत. त्यांनी ही लक्झरी बॅग आपल्या श्वानासाठी खरेदी केली. या सुटकेसचं नाव 'बोन ट्रंक' असं आहे. कारण सुटकेस हड्डीच्या आकाराची दिसते. सुटकेसमध्ये दोन मोठ्या वाट्या आहेत आणि एक लाकडी ट्रे सुद्धा आहे. जेणेकरून श्वानाचा प्रवास आरामदायक व्हावा. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक बघून अवाक् झाले आहेत.

हा व्हिडीओ acerogersceo नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून याच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, 'एस्पेन नेहमी असे पैसे खर्च करतो की, उद्याचा दिवस जणू उजाडणारच नाही'. व्हिडिओला आतापर्यंत ३३ लाखांपेक्षा अधिक वेळा बघण्यात आला आहे. तेच ४७ हजारापेक्षा जास्त लोकांनी लाइफ केला आहे. व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.  एका यूजरने लिहिलं की, '१४ लाखात तर एक माणूस स्वत:साठी चांगलं घर खरेदी करू शकतो. पण हा कुत्रा तर लक्झरीमध्ये फिरणारा वाटतोय. या कुत्र्याकडे त्याचा पॅलेस आहे आणि आपण सगळे त्याच्या कार पार्किंगमध्ये उभे आहोत'. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके