शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कमालच केली राव! १ पती ५ बायका, १० मुलांसोबत राहतात एकाच छताखाली आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 11:38 IST

या व्यक्तीला पाच बायका आहे. महत्वाची बाब म्हणजे या सर्व बायका आणि तो एकाच घरात एका छताखाली राहतात. 

सामान्यपणे जास्तीत जास्त लोक एक लग्न करून आनंदाने संसार करतात. पण काही लोकांचं एका लग्नाने मन भरत नाही. ते एकापेक्षा जास्त लग्न करतात आणि सगळे मिळून सोबत राहतात. असंच एका व्यक्तीने केलं. ही व्यक्ती त्याच्या लग्नांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. या व्यक्तीला पाच बायका आहे. महत्वाची बाब म्हणजे या सर्व बायका आणि तो एकाच घरात एका छताखाली राहतात. 

द सन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, बॅरेट फॅमिली (Barrett family) सोशल मीडियावर चर्चेत असते. परिवारात १ पती आणि ५ पत्नी आहेत. सर्व महिला केवळ पतीसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत एकमेकींसोबत नाहीत. या पाच पत्नींपासून या व्यक्तीला १० मुलं आहेत. एकच पती असल्याने महिलांमध्ये कधीही हेवेदावे किंवा वाद होत नाहीत. हे सगळे नेहमीच सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात.

सोशल मीडिया प्लेटफॉर्म टिकटॉकवर या फॅमिलीने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात पतीने सांगिलं होतं की, त्याच्या ५ पत्नी ५ वेगवेगळ्या स्वभावाच्या आहेत. महिला व्हिडीओत म्हणाल्या की, त्या केवळ त्यांच्या पतीवर प्रेम करतात आणि त्यांना आनंद आहे की, त्यांचा पती एकच आहे. त्यांचं असं मत आहे की, इतक्या पत्नी असल्यावर त्यांचा पती दुसऱ्या कोणत्याही महिलेच्या प्रेमात पडणार नाही.

आता हा परिवार मिळून टिकटॉक आणि इन्स्टा अकाऊंट चालवतात. ते नेहमीच त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. एकापेक्षा जास्त पत्नी असल्याची ही काही पहिली घटना नाही. याआधी ब्राझीलचा एक मॉडल आर्थर ओ ऊर्सोला 9 पत्नी आहेत तोही काही महिन्यांआधी चर्चेत होता.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल