शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Man lived In Cave : आरामदायक आयुष्य सोडून 16 वर्षे गुहेत राहिला, कारण काय तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 17:12 IST

Man Lived In Cave: एक व्यक्ती आपले नोकरी-घरदार सोडून जंगलात राहायला गेला अन् 16 वर्षांनी परतला.

Man Lived In Cave For 16 Years : तुम्ही आपले आरामदायक जीवन सोडून जंगलात राहू शकता का? याचे उत्तर नाही, असेच असेल. पण, एका व्यक्तीने आपले आरामदायक आयुष्य सोडून आदिमानवाप्रमाणे जंगलातील गुहेत रहाण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, या व्यक्तीने आपल्या आयुष्यातील 16 वर्षे याच गुहेत घालविली. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या व्यक्तीने असा निर्णय का घेतला..?

अमेरिकेच्या युटा येथील रहिवासी असलेला डॅनियल शेलबर्गर तब्बल 16 वर्षे जंगलातील गुहेत राहिला. याबाबत त्याने सांगितले की, शहरात तो एका भाड्याच्या घरात राहायचा आणि भाडे देऊन आणि आधुनिक जीवनाला कंटाळला होता. यामुळेच त्याने आपले आरामदायक आयुष्य सोडून जंगलात राहण्याचा निर्णय घेतला. गुहेत राहण्यासाठी पैसे लागत नाहीत, असे डॅनियल म्हणतो.

90 च्या दशकापासून गुहेत राहत होता. परंतू, पूर्णपणे गुहेत राहण्याचा निर्णय त्याने 2009 मध्ये घेतला. या काळात त्याने रस्त्यावरुन गोळा केलेल्या नैसर्गिक वनस्पती आणि खाद्यपदार्थांच्या वस्तू खाऊन जगला. परंतु 2016 मध्ये आपल्या म्हाताऱ्या पालकांची काळजी घेण्यासाठी त्याला शहरात परत जावे लागले. या निर्णयामुळे तो एक सुप्रसिद्ध चेहरा बनला आणि ओन्ली ह्यूमनच्या एपिसोडमध्येही दिसला आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयSocial Viralसोशल व्हायरल