शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

King Cobra: किंग कोब्राला पकडून केलं किस, व्हिडीओ पाहून हैराण झाले लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 09:44 IST

King Cobra Video: व्हिडिओच्या सुरूवातीला निक आणि किंग कोब्रा समोरासमोर आहेत. हळूहळू निक पुढे जातो आणि सापाला पकडतो. अशात किंग कोब्रा पुन्हा त्याच्या हातून सुटण्यासाठी त्याच्याकडे वळतो.

King Cobra Video: तुम्ही साप पकडण्याचे अनेक खतरमाक व्हिडीओ पाहिले असतील. अशात सध्या एक 12 फूट लांब किंग कोब्राला किस करत असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. व्हिडीओ इन्स्टा यूजर निक रॅंगलरने शेअर केला आहे. जो स्वत:ला  प्राणी आणि रेप्टाइल अॅडिक्ट सांगतो. तो त्याच्या प्रोफाइलवरून साप आणि प्राण्यांचा एक्सपर्ट वाटतो. त्या व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे की, 12 फूट लांब किंग कोब्राला किस करणार का?

व्हिडिओच्या सुरूवातीला निक आणि किंग कोब्रा समोरासमोर आहेत. हळूहळू निक पुढे जातो आणि सापाला पकडतो. अशात किंग कोब्रा पुन्हा त्याच्या हातून सुटण्यासाठी त्याच्याकडे वळतो. काही वेळाने किंग कोब्रा शांत होतो. अशात निक त्याच्या जवळ जातो आणि त्याच्या डोक्यावर एक किस करतो. या व्हिडिओला आतापर्यंत 41 हजार लाइक्स मिळाले आहेत. तर अनेक लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.

व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिलं की, यार, काय जबरदस्त फिलिंग आहे. मी हे नेहमी लक्षात ठेवेल. पण कृपया असं कण्याचा विचारही करू नका. भलेही हा त्याच्यासाठी हा चांगला अनुभव असेल, पण हे सगळ्यांनाच जमेल असं नाही'. एका दुसऱ्या यूजरने गंमतीने लिहिलं की, 'हे तर काहीच नाही, मी माझ्या एक्सला कित्येकवेळा किस केलं आहे'. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके