शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या गाडी सोबत रिलेशनशिपमध्ये आहे हा व्यक्ती, कारण आहे भलतेच विचित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 19:50 IST

नॅथॅनियल नावाच्या एका व्यक्तीने दावा केला आहे की तो त्याच्या 1998 शेवी मॉन्टे कार्लो कारसोबत रिलेशनशिपमध्ये आहे (Weird Love Story).

प्रेयसीपेक्षा मुलांना त्यांची वाहनं जास्त आवडतात असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र ते केवळ एक विधान नाही तर प्रत्यक्षातही हे खरं असू शकतं, हे एका तरुणाने सिद्ध केलं. अमेरिकेतील एका व्यक्तीने ही ओळ खरी असल्याचं सिद्ध करुन दाखवलं. नॅथॅनियल नावाच्या एका व्यक्तीने दावा केला आहे की तो त्याच्या 1998 शेवी मॉन्टे कार्लो कारसोबत रिलेशनशिपमध्ये आहे (Weird Love Story).

आजपर्यंत तुम्ही अनेक अशा प्रेमकथा ऐकल्या असतील ज्या अजब आहेत. यात काही कपलमध्ये वयाच्या अंतर अतिशय जास्त असतं तर काहींना आपल्या पाळीव प्राण्यांवरच प्रेम होतं. मात्र, आता जी घटना समोर आली आहे, ती अतिशय अजब आहे. कारण यातील तरुणाला चक्क आपल्या कारवर प्रेम झालं आहे (Relationship With Car).

मिररच्या रिपोर्टनुसार, एका डॉक्युमेंटरीमध्ये 37 वर्षीय नॅथॅनियलने आपल्या विचित्र प्रेमकथेचा खुलासा केला. तो त्याच्या कारला प्रेमाने 'चेस' म्हणतो. नॅथॅनियलचा दावा आहे की तो त्याच्या कारसोबत टेलिपॅथीद्वारे संवाद साधतो.

तो म्हणतो की त्याने वेगवेगळ्या पोझिशनमध्ये त्याच्या कारसोबत शारिरीक संबंधही ठेवले आहेत. नॅथॅनियल म्हणतो की, ही कार त्याचं पहिल्या नजरेत झालेलं प्रेम आहे. तो 2005 पासून या कारसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. कारसोबत अनेकदा शारिरीक संबंध ठेवल्याचा दावाही त्याने केला आहे. ही अजब लव्हस्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके