शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

ऑफिसच्या सहकाऱ्यांसमोर केला पत्नीचा अपमान, पत्नीने असे केले की ऑफिसला जाणं झालं मुश्कील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 19:14 IST

सर्वांसमोर आपला मान न राखणाऱ्या पतीला महिलेने असा धडा शिकवला की दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला जायलाही घाबरू लागला (Relationship Problems) .

नवरा-बायको म्हटलं की त्यांच्यात वादविवाद, भांडणं होतच असतात (Husband-Wife Relationship) . बरेच पुरुष आपल्या पत्नींची कदर करत नाहीत. त्यांना कमी लेखतात (Husband-Wife Issues). अशाच एका पतीला त्याच्या पत्नीने चांगलीच अद्दल घडवली आहे. सर्वांसमोर आपला मान न राखणाऱ्या पतीला महिलेने असा धडा शिकवला की दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला जायलाही घाबरू लागला (Relationship Problems) .

महिलेने आपल्या पतीसोबतचा आपला एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्मार्टनेस दाखवण्याच्या नादात तिच्या नवऱ्याने असं काही केलं की महिला भडकली आणि तिने ऑन द स्पॉट पतीचा बदला घेतला. रेडीटवर तिने आपला हा किस्सा शेअर केला आहे.

महिलेने सांगितलं त्याने आपल्या ऑफिसच्या काही सहाकाऱ्यांना घरी डिनरसाठी बोलावलं. जेव्हा ते घरी आले तेव्हा त्याने सर्वांसोबत आपल्या पत्नीची ओळख करून दिली. ही मिसेस स्मिथ आहे आणि ती गृहिणी आहे. असं त्याने आपल्या पत्नीबाबत सांगितलं. यावेळी त्याने तिचं नावही सांगितलं नाही. त्यामुळे पत्नीला राग आला. तिने हसत हसतच नवऱ्याला चांगलीच अद्दल घडवली. तिने नवऱ्याबाबत असं काही सर्वांना सांगितलं की त्याला लाज वाटली. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायलाही तो घाबरत होता.

तिने सांगितलं, "नाही, नाही मी पूर्ण वेळ काम करते आणि इथं मी गृहिणी असल्याचं नाटक करते. कारण तुम्ही माझी बिलकुल मदत करत नाहीत" यानंतर कर्मचाऱ्यांनीही परिस्थितीचं गांभीर्य समजून विषय बदलणंच योग्य असल्याचं समजलं.

संपूर्ण पार्टीत तिच्या नवऱ्याचा चेहरा उतरला होता. तो पत्नीवर रागही काढतो होता. जसे घरातून सर्व पाहुणे गेले तसा त्याचा या राग उफाळून बाहेर आला. महिलेने पतीला सांगितलं, तेव्हा तिला जे करायचं होतं तेच तिने केलं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके