शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेन्डच्या कपाटातील विचित्र वस्तू पाहून घाबरला बॉयफ्रेन्ड, लोकांना मागितला सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 14:38 IST

अनेकांना विचित्र वस्तू गोळा करण्याचा छंद असतो. पण काही लोकांचा हा छंद दुसऱ्या व्यक्तीसाठी त्रासदायक ठरत असेल तर मग चांगलीच पंचाईत होते.

(Image Credit : The Mirror)

अनेकांना विचित्र वस्तू गोळा करण्याचा छंद असतो. पण काही लोकांचा हा छंद दुसऱ्या व्यक्तीसाठी त्रासदायक ठरत असेल तर मग चांगलीच पंचाईत होते. काही लोकांचे असे छंद पाहून हसावं की रडावं हेही कळत नाही. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एका तरूणीला त्याच्या गर्लफ्रेन्डच्या कपाटात अशाकाही वस्तू सापडल्या ज्या पाहून तो घाबरला. आता या तरूणाने लोकांकडे सल्ले मागितले आहे की, त्याने काय करावे.  

The Mirror ने दिलेल्या वृत्तानुसार, एक तरूणी आणि तरूणी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहतात. गेल्यावर्षीच दोघांची भेट झाली होती आणि त्यानंतर दोघे एकत्र राहू लागले. एकेदिवशी तरूणी कॉलेजला गेलेली होती. तेव्हा तिच्या बॉयफ्रेन्डने तिचं कपाट उघडलं. कारण त्याला संशय होता की, त्याची गर्लफ्रेन्ड त्याच्यापासून लपवून कपाटात काहीतरी ठेवते. 

या तरूणाने जसंही कपाट उघडलं, त्याला त्यात एक बॉक्स मिळाला. त्याने बॉक्स उघडला आणि आतला नजारा पाहून तो थक्क झाला. या बॉक्समध्ये त्याला वापरलेला ब्रश, गर्लफ्रेन्डचे केस अडकलेला कंगवा, वापरलेला कंडोम, कापलेली नखे इतकेच काय तर शॉपिंगची कितीतरी बिलं यात त्याला मिळाली.

इतकेच नाही तर त्याला गर्लफ्रेन्डच्या कपाटातून खाण्याच्या पदार्थांचे पॅकेट्स, तुटलेला दुधाचा ग्लास, वापरलेला अर्धा साबण, प्लास्टर, च्यूइंगम, फाटलेले बॉक्सर शॉट्स सुद्धा मिळालेत. या बॉक्समध्ये अशाही काही वस्तू होत्या ज्या त्याच्याकडून हरवल्या होत्या. इतक्या सगळ्या विचित्र वस्तू पाहून तो पार घाबरला आणि त्याने बॉक्स पुन्हा कपाटात तसाच ठेवला.

हा सगळा किस्सा त्याने रेडिटवर शेअर केला आणि त्याने लोकांकडे सल्ला मागितला की, त्याने आता काय करावं? काही लोकांनी सांगितलं की, त्याने गर्लफ्रेन्डला सोडून द्यावं तर काही लोक म्हणाले की, त्याची गर्लफ्रेन्ड जादूटोना करणारी असू शकते. कारण अशा वस्तू तेच लोक जमा करत असतात. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके