शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

अबब! जगातील सर्वात उंच सायकल बनवली याने, नोंद झाली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 16:41 IST

एका व्यक्तीने आपल्या कौशल्याने आणि जुगाडाच्या जोरावर असा पराक्रम केला आहे, की त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड(Guinness World Record)मध्ये नोंदवले गेले आहे.

जगातील अनेक लोक त्यांच्या आश्चर्यकारक कामांसाठी ओळखले जातात. काही लोक जुगाड (Jugaad) आणि मेंदू लावून असे अनोखे काम करतात, ज्याद्वारे विश्वविक्रम होतो. पोलंड(Poland)मधील एका व्यक्तीने असेच काहीसे केले. या व्यक्तीने आपल्या कौशल्याने आणि जुगाडाच्या जोरावर असा पराक्रम केला आहे, की त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड(Guinness World Record)मध्ये नोंदवले गेले आहे.

पोलंडच्या या व्यक्तीने जगातील सर्वात उंच सायकल बनवली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की या सायकलची उंची २४ फूट ३.७३ इंच म्हणजेच ७.४१ मीटर आहे. या माणसाचा पराक्रम इतका जबरदस्त आहे, की ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ने स्वत: त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्या व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये हा माणूस जगातील सर्वात उंच सायकल चालवताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीचे आणि त्याच्या शोधाचे कौतुक केल्याशिवाय स्वतःला थांबवू शकणार नाहीत. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने कॅप्शन लिहिले, ‘Tallest rideable bicycle 24 ft 3.73 in) by Adam Zdanowicz.’ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही याबाबत काही अनोखी माहिती दिली. व्हिडिओ पाहा…

अ‍ॅडमच्या मते, ही त्याची आजपर्यंतची सर्वात मोठी सायकल आहे, जी त्याने डिझाइन केली आहे. एक उत्तम साहसी राइड असे त्याचे वर्णन आहे. ते तयार करण्यासाठी त्याला सुमारे एक महिना लागला. त्याच्या सायकलच्या निर्मितीमध्ये त्याने फक्त जुने जीर्ण झालेले साहित्य वापरले. सोशल मीडियावर ही सायकल लोकांना खूप आवडतेय. या व्हिडिओला आतापर्यंत ६१ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके