शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पाहता पाहता मालामाल झाली ही व्यक्ती, हाती लागलं राजाचं दुर्मीळ नाणं; किंमत वाचून हैराण व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 15:57 IST

तो जेव्हा तिथे मेटल डिटेक्टर घेऊन पोहोचला तर आवाज आला. त्यानंतर त्याने तिथे खोदकाम केलं आणि त्याच्या हाती अशी वस्तू लागली ज्याचा कुणाला अंदाजही नव्हता.

आपण नेहमीच ऐकतो की, खोदकाम करताना लोकांना ऐतिहासिक नाणी सापडतात. त्यांची किंमतही भरमसाठ असते. पण आजही जुन्या नाण्यांच्या किंमती आपल्याला पूर्णपणे माहीत नाही. काही लोक त्यांना किंमती वस्तू समजून आपल्या जवळ ठेवतात तर काही लोक ते विकतात. अशी एक घटना ब्रिटनमधून समोर आली आहे. इथे एका व्यक्तीला खोदकाम करताना किंमती नाणं सापडलं आणि तो कोट्याधीश झाला.

'द इंडिपेंडेंट' च्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या विल्टशायर आणि हॅम्पशायरच्या सीमेवरील वेस्ट डीनमध्ये एका व्यक्ती कोट्यावधी किंमतीचं नाणं वाळूच्या आत सापडलं. हे दुर्मीळ नाणं मेटर डिटेक्टरच्या मदतीने त्याला सापडलं. गेल्यावर्षी मार्च महिन्यात त्याला हे नाणं सापडलं. ज्याची किंमत २००,००० पाउंड म्हणजे साधारण दोन कोटी रूपये असल्याचा अंदाज आहे.

८ वर्षाच्या प्रयत्नानंतर यश

मीडिया रिपोर्टनुसार, ३० पेंसचं हे नाणं वेस्ट सॅक्सनचा राजा एक्गबर्टच्या काळातील आहे. ज्याचं वजन ४.८२ ग्रॅम आहे. असंही सांगण्यात आलं आहे की, हे नाणं शोधणारी व्यक्ती गेल्या ८ वर्षापासून  खजिन्याचा शोध घेत आहे. त्याच्या रिसर्च आणि अंदाजानुसार विल्टशायर आणि हॅम्पशायर सीमेवर खजिना असण्याची शक्यता होता. तो जेव्हा तिथे मेटल डिटेक्टर घेऊन पोहोचला तर आवाज आला. त्यानंतर त्याने तिथे खोदकाम केलं आणि त्याच्या हाती अशी वस्तू लागली ज्याचा कुणाला अंदाजही नव्हता.

मीडिया रिपोर्टनुसार, या नाण्याची टेस्ट यावर्षी जून महिन्यात करण्यात आली. ज्यात सांगण्यात आलं की, हे नाणं शुद्ध सोन्याचं आहे आणि यात फार कमी प्रमाणात चांदी-तांब आहे. आता या नाण्याच्या लिलावाची तारीखही ठरवण्यात आली आहे. लिलाव पुढील महिन्यात ८ सप्टेंबरला असेल. 

टॅग्स :LondonलंडनJara hatkeजरा हटकेhistoryइतिहास