शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

मातीत हात टाकला अन् सापडला 1500 वर्ष जुना खजिना, कमाल आहे कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 13:18 IST

एरलॅंडला काही आरोग्यासंबंधी समस्या आहेत. ज्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की, दिवसभर खुर्चीवर बसण्यापेक्षा बाहेर फिरा.

ही व्यक्ती आपल्या मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून वस्तू शोधत होता. तेव्हाच त्याच्या हाती मोठा खजिना लागला. या  इतक्या मौल्यवान वस्तू आहेत ज्यांचा वापर 1500 वर्षाआधी लोक करत होते. त्याला बरंच सोनं सापडलं. यात 9 पेंडेंट, 3 अंगठ्या आणि 10 सोन्याच्या वस्तू सापडल्या. ही घटना नॉर्वेमधील आहे. इथे 51 वर्षीय एरलॅंड बोरेला रेनेसोएमध्ये दक्षिण द्वीपावर खजिना सापडला. एरलॅंडला काही आरोग्यासंबंधी समस्या आहेत. ज्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की, दिवसभर खुर्चीवर बसण्यापेक्षा बाहेर फिरा.

मग काय त्यानी एक मेटल डिटेक्टर खरेदी केलं. त्याना इतकं सोनं सापडलं की, ज्यांनाही माहीत पडलं ते हैराण झाले. वान्गर यूनिवर्सिटीच्या पुरातत्व विभागाचे मुख्य ओले मॅ़डसेन म्हणाले की, 'एकाचवेळी इतकं सोनं सापडणं कॉमन नाही'. एरलॅंड यानी ऑगस्ट महिन्यात बेटावर फिरण्यास सुरूवात केली. आधी तर त्याना कचराच सापडला. पण नंतर त्यांची लॉटरी लागली. जेव्हा त्यांनी याचं वजन केलं तेव्हा ते 100 ग्रॅमपेक्षा जास्त होतं. 

या देशाच्या कायद्यानुसार, 1537 सालापेक्षा जुन्या वस्तू आणि 1650 पेक्षा जुन्या नाण्यांना सरकारी संपत्ती मानलं जातं. या वस्तू सरकारला सोपवायच्या असतात. याबाबत असोसिएट प्रोफेसर हाकोन रियरसन म्हणाले की, दागिण्यांमधील एक वस्तू गोल्ड मेडलसारखी दिसते. त्याचा एका बाजूलाच सोनं आहे. यूरोपमधील प्रवासी जेव्हा एका ठिकाणाहून दुसरीकडे जात होते तेव्हाच या वस्तू इथे राहिल्या असतील. या वस्तू पाहून हेच वाटतं की, यांचा वापर समाजातील शक्तीशाली लोकच करत असतील. 

या घटनेबाबत एक दुसरे प्रोफेसर सिगमंड ओएहर्ल म्हणाले की, अशाप्रकारच्या 1000 हजार सोन्याच्या वस्तू सापडल्या आहेत. या नॉर्वेशिवाय स्वीडन आणि डेन्मार्कमध्ये सापडल्या. यात त्यांच्या देवाला एका घोड्याला ठीक करताना दाखवलं आहे. घोड्याचं प्रतिक आजार आणि संकटाबाबत दाखवलं जातं. यात देवही आहे. त्यामुळे याला नवं जीवन आणि आशाही म्हटलं जातं. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स