शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! घरासमोरचं गवत न कापल्याने 'या' व्यक्तीला २० लाखांचा दंड, प्रकरण कोर्टात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 13:29 IST

तापत्या उन्हात अंगणातील गवत कापत बसण्याची कुणाची बरं इच्छा होईल? कुणी याचा विचारही करणार नाही.

(प्रातिनिधीक छायाचित्र) (Image Credit : Laurelhurst Blog)

तापत्या उन्हात अंगणातील गवत कापत बसण्याची कुणाची बरं इच्छा होईल? कुणी याचा विचारही करणार नाही. पण असं करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. एका व्यक्तीला घरासमोरील लॉनमधील गवत वाढल्याने आणि ते न कापल्याने त्याला तब्बल २० लाख रूपयांचां दंड ठोठावला आहे. 

जिम फिकन ही व्यक्ती अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहते. त्यांच्या लॉनमधील गवत १० इंचापेक्षा अधिक वाढलं होतं. त्यामुळे त्यांना ३० हजार अमेरिकन डॉलर इतका दंड ठोठावण्यात आला आहे. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम २०, ९०, ७९६ रूपये इतकी होते. 

शहर प्रशासनाकडून हा दंड ठोठावण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून फिकन शहरात नव्हते. त्यांच्या आईची तब्येत खराब होती. त्यामुळे ते घरी नव्हते. त्यांनी ही माहिती घरासमोर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी 'वॉशिंग्टन पोस्ट'ला सांगितले की, हा दंड फार जास्त आहे. 

फिकन यांनी सांगितले की, त्यांनी गवत कापण्यासाठी एका व्यक्तीला कामावर ठेवलं होतं. पण अचानक त्याचा मृत्यू झाला. जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांची गवत कापण्याची मशीन तुटलेली होती. इतक्यात मला नोटीस आली. २० लाख रूपये दंड भरा. 

फिकन सांगतात की, त्यांच्यांकडे दंड भरण्यासाठी इतकी रक्कम नाहीये. स्थानिक प्रशासनाचं यावर म्हणणं आहे की, फिकन यांना याआधी अनेकदा नोटीस पाठिवली होती. पण फिकन यांच्याकडून काहीच उत्तर मिळालं नाही. आता स्थिती अशी आहे की, त्यांचं घरही त्यांच्या हातून जाऊ शकतं. सध्या हे प्रकरण आता कोर्टात गेलं आहे. फिकनच्या वकिलांनी लॉनमधील गवत का कापलं गेलं नाही, याची वेगवेगळी कारणे सांगितले आहेत. त्यामुळे आता कोर्ट यावर काय निकाल देतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके