शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीखाली खजिना शोधत होता, सापडलं असं काही चक्रावून गेलं डोकं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 14:45 IST

Viral Video : व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती खजिन्याचा शोध घेत आहे. यासाठी तो जमिनीत खोदकाम करतो आणि चिखलात शिरतो.

Viral Video : जगात असं क्वचितच कुणी असेल ज्यांना पैसे कमवायचे नसतील. यासाठी बरेच लोक खूप मेहनत करतात. जेणेकरून त्यांना त्यांचं लाइफ सेट करता येईल. तेच काही लोक असेही असतात जे नशीब आजमावत खजिना शोधण्यात जीवन घालवतात. त्यांना वाटत असतं की, एखादा खजिना हाती लागला तर जीवन सुखकर होईल. पण असं फार कमी लोकांच्या नशीबात असतं. सोशल मीडियावर यासंबंधी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती खजिन्याचा शोध घेत आहे. यासाठी तो जमिनीत खोदकाम करतो आणि चिखलात शिरतो. तेव्हा त्याला अचानक काही मोठे डबे दिसू लागतात. तो जमीन खोदून ते डबे बाहेर काढतो. जेव्हा तो हे डबे उघडतो तेव्हा त्याचं नशीब पूर्णपणे बदलतं.

आत जे सापडतं ते बघून तो अवाक् होतो. एक एक करून मडक्यासारख्या डब्यांमधून शेकडो नाणी बाहेर येतात. ही नाणी चमकदार आहेत. असं सांगण्यात आलं की, ही नाणी फार जुनी आहेत आणि मडक्यांमध्ये लपवण्यात आली होती. हा व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलं नाही. हे खरं असल्याचा दावाही आम्ही करत नाही. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर ट्रीजर हंटर (@gooldseeker) नावाच्या यूजरने शेअर केला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्यावर वेगाने व्हायरल झाला. याला साधारण 1 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. 70 हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला लाइक केलं आहे. तर 1 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके