शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

OMG! तरूणाने ब्लेडने कापलं आपलंच गुप्तांग, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 13:43 IST

Bihar : एका मानसिक रूपाने त्रासात असलेल्या तरूणाने रागाच्या भरात आपलं गुप्तांग कापलं. 

Bihar : मानसिक रूपाने आजारी असलेल्या लोकांचे अनेक हैराण करणारे कारनामे नेहमीच समोर येत असतात. कुणी लोखंडी खिळे तर कुमी कॉईन गिळतात. कुणी केस खातात. अशा अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. आता याहून एक हैराण करणारी घटना बिहारमधून समोर आली आहे. इथे एका मानसिक रूपाने त्रासात असलेल्या तरूणाने रागाच्या भरात आपलं गुप्तांग कापलं. 

या घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी त्याला लगेच पूर्णियातील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. इथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मिस्टर दीपू असं या 24 वर्षीय तरूणाचं नाव आहे. हा तरूण पाणीपुरीची गाडी चालवतो. तरूणाचे कुटुंबिय आणि स्थानिक व्यक्ती राजेंद्र पोद्दारने सांगितलं की, दीपू गेल्या काही महिन्यांपासून काही कारणाने टेंशनमध्ये होता. त्यामुळे त्याने हे धक्कादायक पाउल उचललं. पण त्याचं लग्न होत नसल्याने त्याने हे कृत्य केल्याचं समोर आलं.

पीडित तरूण मिस्टर दीपू याने सांगितलं की, तो काही महिन्यांपासून टेंशनमध्ये होता आणि त्यामुळेच त्याने असं पाउल उचललं. रागाच्या भरात त्याने धारदार ब्लेडने आपलं गुप्तांग कापलं. त्याने सांगितलं की, लग्न होत नसल्याकारणाने तो टेंशनमध्ये होता. 

याआधीही त्याने असे कारनामे केल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं. ते म्हणाले की, याआधीही दीपूने आपल्या शरीरावर ब्लेडने वार केले. सध्या ऑपरेशननंतर त्याची स्थिती स्थिर आहे.

डॉक्टरांनी सांगितलं की, असं लक्षात येत आहे की, तरूणाने आपलं गुप्तांग धारदार ब्लेडने कापलं होतं. कुटुंबियांनी त्याला वेळीच हॉस्पिटलमध्ये आणलं. ज्यामुळे त्याच्यावर वेळीच उपचार करण्यात आले आणि तरूणाचा जीव वाचला. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांनी त्याला घरी पाठवलं जाईल.

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटके