शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

या व्यक्तीने खरेदी केला 20 कोटी रूपयांचा कुत्रा, खासियत वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 10:41 IST

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, हा कुत्रा काही हजार किंवा लाख रूपयाचा नाही तर तब्बल 20 कोटी रूपयांचा आहे. 

जगभरात असे अनेक लोक आहेत जे वेगवेगळ्या गोष्टींचे शौकीन असतात. काही लोकांना महागड्या गाड्यांची क्रेझ असते तर काही लोकांना महागड्या कपड्यांची. असेही बरेच लोक असतात ज्यांना प्राणी पाळण्याचीही आवड असते. आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबाबत सांगणार आहोत ज्याच्याकडे एका फार दुर्मीळ प्रजातीचा कुत्रा आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, हा कुत्रा काही हजार किंवा लाख रूपयाचं नाही तर तब्बल 20 कोटी रूपयांचं आहे. 

बंगळुरूमध्ये राहणाऱ्या सतीश नावाच्या या व्यक्तीने हैदराबादहून एक कुत्रा विकत घेतला. सतीश इंडियन डॉग ब्रीडर्स असोसिएशन बंगळुरूचे अध्‍यक्ष आहे. त्यानी सांगितलं की, काही दिवसांआधी मी हैदराबादच्या मदीनागुडा येथील विश्वास पेट क्लीनिकमध्ये गेलो होतो. तिथे मला फार दुर्मीळ कोकेशियान शेफर्ड प्रजातीचा कुत्रा दिसला. त्याला बघताच मला तो आवडला. हा कुत्रा रशियन प्रजातीचा आहे. याची किंमत इतकी जास्त आहे की, यात तुम्ही 10 घरं आणि 10 रेंज रोव्हर खरेदी करू शकता.

ते म्हणाले की, मी त्याला 20 कोटी रूपयांना खरेदी केलं कारण तो सगळ्यात दुर्मीळ प्रजातीचा आहे. आजही त्याची बरोबरी करणारं कोणतंही ब्रीड नाही.सतीश यांनी सांगितलं की, 3 वर्षाच्या या कुत्र्याला मांस खायला आवतं आणि रोज तीन किलो चिकन खातो. बंगळुरु मिररच्या रिपोर्टनुसार, त्यानी याचं नाव “कॅडबॉम हैदर ” ठेवलं आहे.

आतापर्यंत त्याने जगातल्या अनेक मोठ्या डॉग शोमध्ये सहभाग घेतला आहे आणि सर्वश्रेष्ठ कुत्र्याची प्रजाती म्हणून 32 पदकं जिंकले आहेत. त्याने अनेक सिनेमातही काम केलं आहे. 

सतीश याना आधीच महागडे कुत्रे पाळण्याचा शौक आहे. 2016 मध्ये सतीश भारतातील पहिले असे व्यक्ती होते ज्यांच्याकडे दोन कोरियन मास्टीफ होते. त्यांची प्रत्येकी किंमत 1 कोटी रूपये होती. हे कुत्रे त्यांनी चीनहून मागवले होते. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेdogकुत्राInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स