शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

'त्याला' नोकरीहून काढणार होता बॉस; सोबत घेऊन गेला जोकर, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 11:24 IST

ही व्यक्ती जोकरला सोबत का घेऊन गेली असेल याचा प्रश्न अनेकांना पडला आहे.

जगभरात अलिकडे भावनिक साथ फारच कमी मिळताना दिसते. जीवनात काही वाईट घडल्यावर रडण्यासाठी कुणी खांदा बनेल किंवा तुम्हाला हसवेल, असे लोक आता कमीच होत आहेत. अशातून एका व्यक्तीने जे केलं ते चर्चेचा विषय ठरत आहे. न्यूझीलंडची  घटना आहे. या व्यक्तीला त्याचा बॉस नोकरीहून काढणार होता. अशात ही व्यक्ती त्याच्यासोबत चक्क एक जोकर घेऊन गेला. पण का? चला जाणून घेऊन या का? चं उत्तर....

nypost.com ने दिलेल्या वृत्तानुसार, Joshua Jack एका अ‍ॅड एजन्सीमध्ये काम करतो. त्याला बॉसकडून एक मेल आला. त्याने असा अंदाज बांधला की, एकतर प्रोमशन होणार असेल नाही तर नोकरी जाणार असेल. या दोन्ही परिस्थितीत इमोशनल सपोर्ट गरजेचा आहे. त्यामुळे त्याने चक्क एका जोकरला हायर केलं. २०० डॉलरमध्ये भारतीय करन्सीनुसार, १४,२९५.५० रूपयात त्याने हा जोकर हायर केला.

Joshua याच्यानुसार, बॉससोबत मीटिंग चांगली राहिली. त्याच्या बॉसने त्याला सांगितले की, तू वातावरण फारच गंमतीदार केलंय. पण त्याला नोकरीहून काढण्यात आलं. मात्र, या गोष्टीचा अंत मजेदार झाला. लोकांमधील भावनिकता किंवा लोकांना मिळणारा भावनिक सपोर्ट कुठेतरी हरवत चाललाय याचं हे एक उदाहरण म्हणता येईल का?

टॅग्स :New Zealandन्यूझीलंडJara hatkeजरा हटके