शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! 1400 किमी दूर असलेल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी पायी प्रवास; म्हणाला, व्हॅलेंटाईन डेला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 15:32 IST

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आपल्या मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी 1400 किलोमीटरचा प्रवास करत आहे.

सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने दावा केला आहे की, तो व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आपल्या मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी 1400 किलोमीटरचा प्रवास करत आहे. 5 महिन्यांपूर्वीच तो तिला टिकटॉकवर भेटला होता. 14 जानेवारीपासून त्यांचा प्रवास सुरू झाला आहे. तो सतत आपल्या प्रवासाचे अपडेट्स लोकांशी शेअर करत असतो.

Thaiger च्या रिपोर्टनुसार, ही व्यक्ती थायलंडची रहिवासी आहे. नाखोन नायक प्रांतातील आपल्या घरातून तो सतुन प्रांतात जाणार आहे. त्याची मैत्रीण इथे राहते. ते अद्याप भेटले नसले तरी ते व्हिडिओ कॉलिंगवर बोलत आहेत. व्यक्तीने सांगितले की तो 14-15 फेब्रुवारीपर्यंत त्याच्या मैत्रिणीच्या घरी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तो सुमारे 1,400 किमीचा प्रवास करणार आहे. मैत्रिणीने त्याला सातुनपर्यंत चालण्याचे किंवा धावण्याचे आव्हान दिले. प्रेम सिद्ध करण्यासाठी तो हे करत आहे.

टिकटॉक (@kaocivid1970) वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला- पाच महिन्यांपूर्वी मी तिला टिकटॉकवर भेटलो. आम्ही प्रत्यक्ष आयुष्यात कधीच भेटलो नाही पण व्हिडिओ कॉलद्वारे नियमितपणे बोलतो. अलीकडेच माझ्या मैत्रिणीने मला आव्हान दिले की सातून पर्यंत चालत किंवा धावत ये आणि प्रेम सिद्ध कर. मी हे आव्हान स्वीकारले आणि तिच्या घराकडे निघालो. 

प्रवास सुरू करण्यापूर्वी, तो माणूस दुसर्‍या व्हिडिओमध्ये म्हणाला - खरे प्रेम अस्तित्त्वात आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी मी धावणार आहे. मी एक महिना धावेल. 14 जानेवारीपासून केलेली सुरुवात14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेला तिकडे पोहोचेल. सोशल मीडियावर खरे प्रेम मिळू शकते हे मी सिद्ध करेन. थायलंडच्या सोशल मीडियावर याची चर्चा होत आहे. प्रेमात पडलेल्या या व्यक्तीच्या सोशल मीडियावर फॉलोअर्सची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याने त्याच्या प्रवासाची चांगली तयारी केली होती. तो सोबत जॅकेट, टोपी, सनग्लासेस आणि घेऊन जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल