शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

मॉलने केली 50% डिस्काउंटची घोषणा; लोकांची उगाडी झुंबड, केेरळमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 21:24 IST

डिस्काउंटमध्ये वस्तू घेण्यासाठी हजारोच्या संख्येने लोक मॉलमध्ये शिरले, मुंग्याप्रमाणे लांबच्या-लांब रांगा लावल्या.

कोचिन: तुम्ही अनेकदा मॉलमध्ये फिरायला गेला असाल. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मॉलवाले वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट देत असतात. विशेषतः सणासुदीच्या काळात मॉलमध्ये हमखास डिस्काउंट ऑफर दिल्या जातात. हे डिस्काउंट पाहून ग्राहकांची मोठी गर्दी होते. पण, तुम्ही मॉलमध्ये एवढी गर्दी कधीच पाहिली नसेल. कर्नाटकमधील एका मॉलमध्ये हजारोंच्या संख्येने लोक घुसल्याची घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार केरळमधील लुलू मॉलने मिड नाईट सेलदरम्यान ग्राहकांना 50 टक्के डिस्काउंटची ऑफर दिली. ही ऑफर देताना त्यांनी कल्पनाही नव्हती की, एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतील. 50 टक्के डिस्काउंटने वस्तू घेण्यासाठी हजारोंच्या संख्यने ग्राहक मॉलमध्ये शिरले. हे लोक मॉलमध्ये शिरताना आणि लांबच्या लांब रांगा लावलेला व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 6 जुलै रोजी रात्री 11:59 ते सकाळी 7 दरम्यान मॉलने डिस्काउंट ऑफर दिली होती. 

मॉलच्या तिरुअनंतपुरम आणि कोची आउटलेट्समधून हे धक्कादायक फुटेज समोर आले आहेत. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मॉलचे कर्मचारी या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. दुसर्‍या व्हिडिओमध्ये मॉलच्या पायऱ्यांवर लाबंच्या लांब रांग लागलेली दिसत आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने या गर्दीची तुलना नोटाबंदीच्या काळात झालेल्या गर्दीशी केली. 

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेKeralaकेरळ