शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक संबंधावेळी मेल पार्टनरने केलं असं काही, खावी लागू शकते तुरूंगाची हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 10:29 IST

कोर्ट म्हणालं की, दोषीने आपल्या कृत्याने पीडितेला त्याच्यासोबत असुरक्षित लैंगिक संबंध सहन करण्यासाठी तिला भाग पाडलं. असं करून त्याने तिच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा घात केला.

शारीरिक संबंध ठेवताना जर सहमतीशिवाय जर एखादं चुकीचं काम केलं गेलं तर त्याला गुन्हा मानला जातो. असं करून तुरूंगवासाची शिक्षाही होऊ शकते. इतकंच नाही तर मोठा दंडही भरावा लागू शकतो. याबाबत वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. सध्या नेदरलॅंडमधील अशीच एक घटना चर्चेचा विषय ठरत आहे. नेदरलॅंडमधून पहिल्यांदा सेक्ससंबंधी एका घटना समोर आली आहे. 

नेदरलॅंडमध्ये एक व्यक्ती त्याच्या महिला पार्टनरच्या सहमतीशिवाय शारीरिक संबंधादरम्यान लपून कंडोम काढण्याबाबत दोषी ठरला आहे. आरोपीला शारीरिक संबंध ठेवताना पार्टनरच्या सहमतीशिवाय कंडोम काढण्याबाबत मंगळवारी दोषी ठरवण्यात आलं. या व्यक्तीसाठी दिलासादायक बाब ही राहिली की, त्याला कोर्टाने रेपच्या केसमधून  निर्दोष सोडलं. कोर्ट म्हणालं की, दोषीवर बलात्काराचा आरोप सिद्ध होत नाही, कारण दोघेही सहमतीने यासाठी तयार झाले होते.

कोर्ट म्हणालं की, दोषीने आपल्या कृत्याने पीडितेला त्याच्यासोबत असुरक्षित लैंगिक संबंध सहन करण्यासाठी तिला भाग पाडलं. असं करून त्याने तिच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा घात केला आणि त्याने विश्वासाचा दुरूपयोग केला.

मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं की, कोर्टाने हेही म्हटलं की, दोषीने या घटनेनंतर पीडितेला एसएमएस करून माफीही मागितली होती आणि म्हणाला होता की, तू ठीक होशील. अशा घटना याआधीही समोर आल्या आहेत.

जर्मनीमधील एका केसमध्ये बर्लिनच्या एका कोर्टाने 2018 मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला लैंगिक अत्याचाराच्या केसमध्ये दोषी ठरवलं होतं आणि शारीरिक संबंधादरम्यान त्याने लपून कंडोम काढण्यासाठी त्याला 8 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. तसेच आरोपीला पीडितेला 3,100 यूरो भरपाई देण्याचा आदेशही दिला होता. 

2021 मध्ये कॅलिफोर्निया "स्टील्थिंग" बेकायदेशीर घोषित करणारं पहिलं राज्य ठरलं होतं. ज्यानंतर इथे सहमतीशिवाय शारीरिक संबंधावेळी कंडोम काढणं बेकायदेशीर झालं. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारी