शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Male Goat Milk: येथे बकऱ्यांप्रमाणेच बोकडही देतात दूध, 4 लाख रुपयांपर्यंत आहे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 01:06 IST

या फार्महाऊसमध्ये राजस्थान आणि पंजाबमधील प्रजातींचे 4 बोकड आहेत. हे बोकड रोज साधारणपणे 250 ग्रॅम दूध देतात.

बकरी दूध देते, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण, बोकडही दूध देतात हे आपल्याला माहीत आहे का? हे ऐकूण आपल्याला काहीसे विचित्र वाटले असेल. पण, हे खरे आहे.  मध्य प्रदेशातील बुऱ्हानपूर येथील सरताज फार्म हाऊसमध्ये चार बोकड रोज दूध देतात.

या फार्महाऊसमध्ये राजस्थान आणि पंजाबमधील प्रजातींचे 4 बोकड आहेत. हे बोकड रोज साधारणपणे 250 ग्रॅम दूध देतात. यांची शारीर बांधणी बोकडांप्रमाणेच आहे. मात्र, त्यांच्या गुप्तांगांवर बकऱ्यांप्रमाणे दोन स्तन आहेत. या बोकडांची किंमत 52 हजार रुपयांपासून ते चार लाख रुपयांपर्यंत आहे. विशेष म्हणजे, या बोकडांना पाहण्यासाठी दूरवरूनही लोक येतात.  हार्मोंसमधील काही बदलांमुळे अशा प्रकारची प्रकरणे समोर येतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

राजस्थानमधूनही समोर आले आहे असे प्रकरण - गेल्या काही वर्षांपूर्वी राजस्थानमधील धौलपूरमधूनही एक असेच प्रकरण समोर आले होते. येथे एक बोकड दूध देत असल्याने चर्चेचा विषय ठरले होते. पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकाच्या मते, हे प्राण्याच्या गर्भावस्थेत लिंग निर्धारणा दरम्यान हार्मोनल असंतुलनामुळे होते. यावेळी, संबंधित बोकडाच्या मालकाने सांगितले होते, की बोकड खरेदी केल्याच्या सुमारे सहा महिन्यांनंतर त्याचे स्तन विकसित झाल्याचे आमच्या लक्षात आले. आम्ही त्याचे दूध काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने दूध दिले. एढेच नाही तर, संबंधित बोकड रोज 200-250 ग्रॅम दूध देऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले होते.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशmilkदूधFarmerशेतकरी