शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! आता मॅगीचीही चप्पल आली, किंमत वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 16:28 IST

मॅगी ही लहानांसह मोठ्यांना सुद्दा खायला आवडते. काहीजण मॅगीच्या मागेइतके वेडे असतात  की त्यांना  कोणत्याही वेळी  मॅगी दिली तरी ते खातील.

मॅगी ही लहानांसह मोठ्यांना सुद्दा खायला आवडते. काहीजण मॅगीच्या मागेइतके वेडे असतात  की त्यांना  कोणत्याही वेळी  मॅगी दिली तरी ते खातील. तसंच  झटपट  होत असल्यामुळे मॅगी करण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे अनेकजण  खातात. तसंच काहीजण कुठे बाहेर फिरायला गेले असतील तसचं हॉटेलमध्ये जेवायायला गेले असतीस तरी सुद्दा त्यांना मॅगीच खायची असते. पण आत्तापर्यंत तुम्ही फक्त खाण्यासाठी मॅगीचा वापर केला जातो असं ऐकलं असेल पण तुम्ही हे ऐकलयं का की एक फॅशन म्हणून वापर केला जातो. चला तर मग जाणून घेऊया मॅगीचा फॅशन म्हणून कसा हटके वापर केला आहे. 

इटलीमधील एका  मोठ्या ब्रँण्डने  Bottega Veneta यांनी असे बूट तयार केले आहेत. ज्यामध्ये  प्रतिकात्मक नूडल्सचा वापर करण्यात आला आहे. आणि नुडल्स लव्हरर्सनी या बूटांना पसंती दर्शवली आहे.  पण नकळतपणे या नुडल्स मॅगी सारख्या  दिसत आहेत. या प्रकारच्या शुजचे फोटोज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत. 

या ब्रँण्डच्या  Pre-Fall 2020 कलेक्शन मध्ये एका इंन्स्टाग्राम  अकाउंट वरून  हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या बूटांमध्ये आणि मॅगीच्या नूडल्समध्ये खूप साम्य आहे.  हे शूज हाय हिल्सचे आहेत.  या शूजवर नूडल्स चिकटवल्यासारख वाटत आहे. या मॅगीच्या शूजची किंमत तब्बल १ लाख रुपये आहे. सोशल मिडियावर या बूटांची पोस्ट पाहून अनेक कमेंट्स येत आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके