शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : रक्ताने माखलेल्या बॉयफ्रेन्डला वाचवण्यासाठी घरातून धावत गेली तरूणी आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 17:18 IST

Madhya Pradesh Crime News : मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना दोन दिवसाआधीची आहे. रात्री  साधारण ११ वाजता १४ क्वार्टरचा राहणारा प्रफुल्ल कश्यप मोठ्या पुलावर बसला होता.

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) दमोहमध्ये शुक्रवारी रात्री एका गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डसाठी जे केलं त्याची चर्चा जोरात रंगली आहे. जखमी बॉयफ्रेन्डला वाचवण्यासाठी गर्लफ्रेन्ड कुटुंबियांना न सांगता अर्ध्या रात्र घराबाहेर पळाली. ती बॉयफ्रेन्ड नुसती गेलीच नाही तर त्याच्या शरीरावर लागलेला चाकू काढला आणि त्याच्या जखमांवर पट्ट्या बांधल्या. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि तिथे त्याला बिलगून रडू लागली.

मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना दोन दिवसाआधीची आहे. रात्री  साधारण ११ वाजता १४ क्वार्टरचा राहणारा प्रफुल्ल कश्यप मोठ्या पुलावर बसला होता. तेव्हाच साधारण २० लोक त्याच्याजवळ आले आणि त्याच्यासोबत वाद घालू लागले होते. या लोकांमध्ये एक तरूणीही होती. या तरूणीचं नाव मनीषा सांगितलं जात आहे. हे सगळे लोक प्रफुल्लसोबत बोलता बोलता भडकले आणि त्याला मारहाण करू लागले होते. यानंतर एकाने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. चाकू त्याच्या मांडीवर लागला. प्रफुल्ल कसातरी तिथून पळाला आणि त्याने गर्लफ्रेन्ड राजियाला फोन करून याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच राजियाला धक्का बसला. ती घरात काम करत होती. ते सगळं सोडून ती प्रफुल्लकडे गेली आणि सर्वातआधी त्याला लागलेला चाकू काढला. नंतर ओढणी फाडून जखमांवर पट्ट्या बांधल्या. नंतर ती त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि त्याच्यावर उपचार केले. यावेळी बॉयफ्रेन्ड बिलगून ती रडत होती. 

कुटुंबियांना न सांगता ती घरातून गेल्याने नंतर आईने तिला फोन करून विचारलं की, अचानक धावत कुठे गेली. यावर ती म्हणाली की, तिच्या मित्राला कुणीतरी चाकू मारला. ती त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आली आहे. हे ऐकल्यावर आईही हॉस्पिटलमध्ये आली. राजियाने कशाचीही पर्वा न करता प्रफुल्लसोबत हॉस्पिटलमध्ये होती. यावेळी राजियाने आरोप लावला की, प्रफुल्लवर हल्ला त्याचीच मैत्रीण मनीषाने करवला. त्याने सांगितलं की, अमीषासोबत काही गोष्टीवरून दाव झाला होता. त्यानंतर त्याच्यावर वार करण्यात आला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी