शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
3
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
4
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
5
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
6
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
7
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
8
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
9
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
10
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
11
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
12
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
13
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
14
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
15
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
16
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
17
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
18
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
19
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट

डोंगरांमध्ये बनलं आहे 'हे; रहस्यमय मंदिर, फुलं-हार नाही तर पाण्याची बॉटल वाहतात लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 14:24 IST

रस्त्यात त्याला एक मंदिर दिसलं. डोंगरांमध्ये, पडझड झालेलं हे मंदिर होतं. या मंदिराबाहेर शेकडो पाण्याच्या बॉटल्स पडलेल्या होत्या.

जगभरात अनेक असे रहस्य आहेत ज्यांचा वेळोवेळी खुलासा होत असतो. कधी ही रहस्य धक्कादायक तर कधी आश्चर्यकारक असतात. जगभरात अनेक रहस्यमय मंदिरंही आहेत. असंच एक अजब मंदिर एका व्यक्तीला लडाखमध्ये आढळून आलं. एक व्यक्ती लडाख फिरण्यासाठी आपल्या सायकलने गेली होती. रस्त्यात त्याला हे मंदिर दिसलं. हे मंदिर रस्त्यााच्या कडेला होतं. आश्चर्याची बाब म्हणजे या मंदिरात लोक हार किंवा फुलं नाही तर पाण्याच्या बॉटल वाहतात. 

इन्स्टाग्राम यूजर आकर्ष शर्मा @rover_shutterbug एक ट्र्रॅव्हलर आणि कंटेंट किएटर आहे. त्याने लडाखमधील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तो सायकलने या भागात फिरत होता. जयपूरहून तो लडाखला सायकलने आला होता. ऑगस्ट २०२३ मध्ये त्याने सांगितलं की, त्याचा हा प्रवास साधारण १ महिन्यांचा होता. रस्त्यात त्याला एक मंदिर दिसलं. डोंगरांमध्ये, पडझड झालेलं हे मंदिर होतं. या मंदिराबाहेर शेकडो पाण्याच्या बॉटल्स पडलेल्या होत्या. पहिल्यांदा पाहिलं असं वाटतं की, कुणीतरी पाणी पिऊन इथे बॉटल्स फेकल्या असतील किंवा कुणी बॉचल्स कचरा म्हणून जमा केल्या असतील. पण असं अजिबात नव्हतं. इथे लोक आपल्या ईच्छेने पाण्याच्या बॉटल ठेवतात. यामागेही एक इंटरेस्टींग बाब आहे. 

हे मंदिर एका ट्रक ड्रायव्हरला श्रद्धांजली देण्यासाठी बनवलं होतं. त्याचा मृत्यू १९९९ मध्ये झाला होता. त्याला पाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून जे कुणी इथून ये-जा करतात ते इथे पाण्याची बॉटल ठेवतात. आकर्षने इथे पाण्याची बॉटल ठेवली नाही, पण त्याने तेथील दगडावर थोडं पाणी सन्मान म्हणून टाकलं. 

आकर्षच्या या व्हिडिओला आतापर्यंत १ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि शेकडो लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एका लिहिलं की, 'असं करण्याऐवजी तिथे पाणीची टाकीसारखं काही बनवा जेणेकरून कुणाचाही पाण्याने जीव जाणार नाही'. दुसऱ्याने लिहिलं की, 'हा प्लास्टिकचा कचरा पसरवण्यासारखं आहे. नुसतं पाणी टाकलं तरी चालू शकेल'.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल