शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

एका खोलीत बसले होते दोघे, अचानक बॉयफ्रेंडचा फोन वाजला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 12:31 IST

एक घटना लखनौमधून समोर आली आहे. ज्यात संशयामुळे प्रेयसीने अचानक प्रियकराचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.

प्रेम हे फारच किचकट प्रकरण असतं. हे अनेक घटनांवरून बघायला मिळतं. असं म्हणतात की, जेव्हा एखाद्या नात्यात जास्त प्रेम असतं आणि त्यात जर संशयाची सूई पडली तर ते नातं फार काळ टिकत नाही. अशीच एक घटना लखनौमधून समोर आली आहे. ज्यात संशयामुळे प्रेयसीने अचानक प्रियकराचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.

लखनौमधून संशयामुळे घडलेली एक घटना समोर आली आहे. यात संशयामुळे एका कपलमध्ये मोठा वाद झाला. इतका की, प्रेयसी प्रियकराला जीवे मारणार होती. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेयसीला संशय आल्यामुळेे तिने आपल्या प्रियकराचं डोकं चिमट्याने फोडलं.

दोघेही निगोहा गावात राहणारे आहेत. रात्री उशीरा प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या बहिणीच्या घरी गेला होता. दोघेही रूममध्ये एकटे होते. तेव्हा अचानक प्रियकराच्या फोनवर एका महिलेचा फोन आला, तो बघून प्रेयसी संतापली. तिने त्याच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिलं आणि त्याच्यावर जेवण बनवताना वापरल्या जाणाऱ्या चिमट्याने वार केला. त्यानंतर तो तिच्या घरातून निघून जातो आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. नंतर पोलिसात जाऊन प्रेयसीविरोधात पोलिसात तक्रार दाखल करतो.

प्रियकराने पोलिसांना सांगितलं की, त्याने रविवारीच नवीन फोन खरेदी केला होता. ज्यानंतर प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या बहिणीच्या घरी पोहोचला. प्रेयसीला भेटीदरम्यान अज्ञात महिलेचा फोन आला. ज्यानंतर कशाचाही विचार न करता तिने माझ्यावर चिमट्याने हल्ला केला आणि मोबाइलही घेतला. पोलीस आता पुढील चौकशी करत आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल