शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! एकत्र ३ श्रीमंत लोकांची 'गर्लफ्रेन्ड' बनली ही भारतीय तरूणी, महिन्याला कमावते लाखो रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 15:16 IST

Asha Chopra : तीन श्रीमंत लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये ठेवल्याने आशाची एकाच महिन्यात आता लाखो रूपयांची कमाई होत आहे. आशा या तिन्ही श्रीमंत लोकांना आळी-पाळीने भेटते.

सध्या ब्रिटनमध्ये (Britain) एक भारतीय वंशाची २० वर्षीय वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. आशा चोप्रा (Asha Chopra) असं या सुंदर तरूणीचं नाव असून तिचे तीन श्रीमंत 'बॉयफ्रेन्ड' आहेत. ती तिच्या बॉयफ्रेन्ड्सना शुगर डॅडी म्हणते. म्हणजे ती शुगर बेबी आहे. ती ब्रिटनच्या शेफील्ड शहरात राहणारी आहे. 

तीन श्रीमंत लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये ठेवल्याने आशाची एकाच महिन्यात आता लाखो रूपयांची कमाई होत आहे. आशा या तिन्ही श्रीमंत लोकांना आळी-पाळीने भेटते. आशा म्हणाली की, यातील एका श्रीमंत बॉयफ्रेन्डसोबत ती खरंच प्रेमात पडली आहे. त्याचं वय २९ वर्षे आहे. 

आशा चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच तिला तिच्या बॉयफ्रेन्ड्सकडून मिळालेल्या गिफ्ट्सचे फोटो शेअर करत असते. आशा सर्वात खास बॉयफ्रेन्डबाबत बोलली की, 'जेव्हा मी त्याच्यासोबत असते तेव्हा मला फार चांगलं वाटतं. मुळात मी जेव्हा त्याच्यासोबत बोलते तेव्हा मला असं वाटत नाही की, आता बोलणं झालं आणि मला गिफ्ट मिळणार. जे इतरांसोबत वाटतं'.

ती पुढे म्हणाली की, 'मी छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करणं सुरू केलं आहे. जसे की, जेव्हा तो हसतो, त्याचा सेन्स ऑफ ह्यूमर पूर्णपणे माझ्यासारखाच आहे. ज्याप्रकारे तो मला बघतो, अशाच खूपसाऱ्या गोष्टी आहेत'.

'द सन'च्या रिपोर्टनुसार, आशाने १८ वयाची असताना श्रीमंत बॉयफ्रेन्डचा शोध सुरू केला होता. यासाठी तिने काही वेबसाइट्सची मदत घेतली. ती म्हणाली की,  आधी ती जॉब करत होती. तिची एका दिवसाची कमाई ८ हजार रूपयांच्या आसपास होती. त्यानंतर तिने फोनवर लोकांसोबत बोलणं सुरू केलं. तेव्हा तिला १० मिनिटे बोलण्यासाठी १० हजारांपेक्षा जास्त रूपये मिळत होते. यानंतर तिला जाणीव झाली की, ती गर्लफ्रेन्ड बनूनही पैसे कमावू शकते.

आता आशा चोप्रा रिलेशनशिपमधून एका महिन्यात ४ ते ६ लाख रूपयांपर्यंतची कमाई करते. यात गिफ्ट आणि इतरही वस्तूंचा समावेश आहे. नुकताच तिला गिफ्टमध्ये आयफोन १३ मिळाला होता. कारण तिचा फोन तुटला होता. तेच ती ज्या ब्यूटी ट्रिटमेंट करते त्याचेही पैसे तिचे श्रीमंत बॉयफ्रेन्ड देतात.  

टॅग्स :LondonलंडनJara hatkeजरा हटके