शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

खेळता-खेळता स्विमिंग पूलमध्ये पडली चिमुकली, काही सेकंदाचा उशीर अन्; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 11:10 IST

व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली तिच्या घरातील स्विमिंग पूलजवळ खेळताना दिसत आहे. खेळता खेळता ती अचानक स्विमिंग पूलमध्ये पडते.

आपल्या घरातील लहान मुलांची प्रत्येक क्षणी काळजी घ्यावी लागते, अन्यथा थोडासा निष्काळजीपणा तुमच्या मुलांच्या जीवावर बेतू शकतो. अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी स्विमिंग पूलजवळ खेळत आहे. यादरम्यान ती चुकून स्विमिंग पूलमध्ये पडते. यानंतर जे झाले, ते पाहून तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील. 

अचानक स्विमिंग पूलमध्ये पडली चिमुकली

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, एक चिमुकली तिच्या घरातील स्विमिंग पूलजवळ खेळताना दिसत आहे. खेळता खेळता ही चिमुकली घरातील स्विमिंग पूलजवळ येते. यानंतर ती पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करते, पण तोल जाऊन ती पाण्यात पडते आणि बुडायला लागते. हा व्हिडिओ पाहून त्या चिमुकलीला पोहता येत नाही, असे दिसून येते.

क्षणाचाही विलंब झाला असता...

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही सेकंदातच त्या चिमुकलीच्या वडिलांना आपली मुलगी पाण्यात पडल्याचे जाणवते. यानंतर ते क्षणाचाही विलंब न करता धावत येतात आणि पाण्यात उडी मारुन आपल्या मुलीला वाचवतात. व्हिडीओ पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल की, वडिलांच्या येण्यास थोडा उशीर झाला असता तर आज मुलगी जिवंत नसती. या व्हिडिओतून आपल्या सर्वांना एक मोठा धडा मिळतो की, आल्या घरातील लहान मुलांना कधीच एकटे सोडू नये.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयSocial Viralसोशल व्हायरल