शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

लॉक करता येऊ शकणारे अंडरगार्मेंट आले बाजारात, कारण वाचून बसेल धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 12:11 IST

Undergarments with lock and chain: या कपड्यांबाबत जी चर्चा सुरू आहे त्यापेक्षा उद्देशाने हे कपडे बनवण्यात आले आहेत. एका लॉन्जरी मॉडलने हे घालून फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Undergarments with lock and chain: वेस्टर्न लाइफ स्टाइल एक्सपर्ट्स आणि फॅशन डिजाइनर्सचं मत आहे की, यात काहीच लपलेलं नाहीये की, लेटेस्ट डिझाइनचे आणि कलरफुल डिझायनर अंडरगार्मेंट्स तुमच्या खाजगी क्षणांना आणखी रोमांचक करतात. एका मॉडलने अशाच काही गोष्टींना लक्षात ठेवून एक बोल्ड फोटोशूट केलं आणि ही थीम बघून लोक हैराण झाले. या मॉडलने सुंदर आणि स्टायलिश इनरवेअर घातले होते, ज्याला लॉक होतं. या फोटोशूटची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

असं म्हटलं जात आहे की, टाळं असलेले हे अंडरगारमेंट संशयी लोकांसाठी फार पसंतीचे झाले आहेत. म्हणजे असे लोक ज्यांना वाटतं की, त्यांचा पार्टनर इमानदार नाहीये. त्यांच्यासाठी हे अंडरगारमेंट परफेक्ट आहेत. कारण असे लोक आपल्या पार्टनरला असे कपडे देऊन त्यांना लॉक करू शकतात. जेणेकरून ते कुणीही उघडू शकू नये. हा ड्रेस लोकांना आकर्षित करत आहे. काही लोकांना याचं फॅब्रिक आणि रंगही आवडला आहे.

'डेली स्टार' मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, या कपड्यांबाबत जी चर्चा सुरू आहे त्यापेक्षा उद्देशाने हे कपडे बनवण्यात आले आहेत. एका लॉन्जरी मॉडलने हे घालून फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे फॅशन नोवाने डिझाइन केले आहेत. त्यांच्यानुसार, कंपनी एका नव्या लेव्हलच्या फॅशन आणि विचारावर काम करत आहे. त्यामुळे याला डिझायनर अंजादात सादर केले आहेत. तेच ही तयार करणाऱ्या कंपनीने सांगितलं की, हे खास अंडरगार्मेंट बेडरुममधील रोमान्स अधिक स्पायसी करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. तेच दुसरीकडे मॉडलने सुद्धा हा ड्रेस खूप बोल्ड आणि वेगळ्या अंदाजात घातला. त्यानंतर तिने तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

फॅशन नोवाने आपल्या नव्या अंडरगारमेंटची किमत 35 यूरो म्हणजे साडे तीन हजार रूपये ठेवली आहे. आता याची ऑनलाईन खरेदी कराल तर ते केवळ दोन रंगातच उपलब्ध आहेत. एक ब्लॅक आणि एक पिंक. मॉडलने फोटोशूटमध्ये पिंक कलरचे कपड घातले आहेत. ज्यावर लॉक आहे. लॉकची चावी सुद्धा ड्रेससोबत मिळते. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेfashionफॅशनSocial Viralसोशल व्हायरल