शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

जगात सगळ्यात मोठा देश कोणता? जास्तीत जास्त लोकांना माहीत नसेल उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 11:08 IST

Biggest Country : जगात अनेक देश आहेत. पण यातील कोणता देश आकाराने सगळ्यात मोठा आहे? असा प्रश्न तुम्हाला कधीना कधी पडला असेलच. 

Knowledge: जेव्हा मोठ्या देशांचा विषय निघतो तेव्हा चीन, रशिया आणि अमेरिका यांचा उल्लेख होते. पण आकाराने सगळ्यात मोठा देश कोणता आहे हे फारसं कुणाला माहीत नसतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

जगभरात एकूण 195 देश आहेत. इतिहासात अनेक मोठे देश छोट्या-छोट्या देशांमध्ये विभागले गेले आणि अनेक छोटे देश विलीन झाल्यावर काही मोठे देश बनले. पण यातील कोणता देश आकाराने सगळ्यात मोठा आहे? असा प्रश्न तुम्हाला कधीना कधी पडला असेलच. 

रिसर्चमधून समोर आलं आहे की, मोठ्या देशांमध्ये छोट्या देशांच्या तुलनेत जास्त भौगोलिक, जलवायु आणि जैविक विविधता असते. पण हे जाणून घेणं फार रोचक ठरेल की, आकाराने कोणता देश सगळ्यात मोठा आहे.

तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की,  क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया सगळ्यात मोठा देश आहे. याला आधी सोव्हिएत संघ या नावाने ओळखलं जात होतं. या देशाचं क्षेत्रफळ फार जास्त आहे. याला तुम्ही जगाचा एक तृतीयांश भागही म्हणू शकता. रशियाचं अजूनही उत्तर आशिया आणि पूर्व यूरोपच्या मोठ्या भागावर नियंत्रण आहे.

रशिया यूरोपिय महाद्वीपातील सगळ्यात मोठा देश आहे. जो आशियाला लागून आहे. याचं क्षेत्रफळ जवळपास 17.098 मिलियन वर्ग किलोमीटर आहे. जे पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या 11% आहे. हा देश जगातील महाशक्ती म्हटला जातो. जर रशियाने तेल आणि गॅस देणं बंद केल तर जगातील अनेक देशांमध्ये अंधार होईल. चीनसारखीच रशियाची सीमाही 14 देशांना लागून आहे. तेच या देशाची लोकसंख्या साधारण 14 कोटी आहे. रशियात अनेक खनिज संपत्ती आहेत. पण या देशाचा जास्तीत जास्त भाग अजूनही वापरात नाही. वर्षभर बर्फवृष्टी होत असल्याने या देशाला जगातील सगळ्यात देशांपैकी एक मानलं जातं.

रिपोर्टनुसार, कॅनडा जगातील दुसरा सगळ्यात मोठा देश आहे. हे फार कमी लोकांना माहीत असेल. उत्तर अमेरिकेच्या उत्तर भागात असलेल्या या देशाचं क्षेत्रफळ जवळपास 9.984 मिलियन वर्ग किलोमीटर आहे. हा देश उत्तर अमेरिकन महाद्वीपाचा 41 टक्के आणि पृथ्वीच्या एकूण जागेपैकी 6.7 टक्के भाग घेरून आहे.

पण या देशाची लोकसंख्या फार कमी आहे. इथे प्रति वर्ग किलोमीटरवर केवळ 4 लोक राहतात आणि एकूण लोकसंख्या 3.5 कोटी आहे. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके