शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

जगातला सगळ्यात मोठा ख्रिसमस ट्री, खासियत वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 15:36 IST

प्लास्टिकच्या वापरामुळे अवघड गोष्टी सुद्धा सोप्या झाल्या आहेत. पण पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकचा करण्यात आलेला वापर हा अनुकूल नसतो.

प्लास्टिकच्या वापरामुळे अवघड गोष्टी सुद्धा सोप्या झाल्या आहेत. पण पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकचा करण्यात आलेला वापर हा अनुकूल नसतो. तर हे एक मोठे संकट आहे. प्लास्टिकच्या जास्त वापरामुळे मोठ्या प्रमाणावर तयार झालेला कचरा हा भारतातच नाही. तर संपूर्ण जगभरात आवाहन ठरला आहे. जगतल्या  जवळजवळ सगळ्याच देशांचे  सरकार प्लास्टीकचा वापर आणि त्यामुळे निर्माण होणारा कचरा रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

उत्तर लेबनान मधिल चेक्का या गावात १ लाख २० हजार प्लास्टिकच्या बाटल्यांपासून ख्रिसमस ट्री तयार करण्यात आला आहे. या ख्रिसमस ट्री ची उंची २८.५  मीटर इतकी आहे. या गावातल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन हा ख्रिसमस ट्रि तयार केला आहे. या भव्य ख्रिसमस ट्री  ची नोंद  गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये घेण्यात येणार आहे. या प्रोजेक्टच्या प्रमुख कॅरोलिनी छेबिटिनी या आहेत. तसंच संपूर्ण जगाला प्लास्टिकपासून मुक्त ठेवण्यासाठी त्यांनी हा संदेश दिला आहे. 

हा भव्य ख्रिसमस  ट्री तयार करण्यासाठी ६ डिसेंबर पासून करण्यात आली होती. सोशल मिडियाच्या मदतीने या गावातील लोकांनी १ लाख २९ हजार प्लास्टीकच्या बाटल्या गोळा केल्या. फेकण्यापेक्षा या बॉटल्स आमच्याकडे जमा करा असा संदेश सोशल मिडियाच्या माध्यामातून देण्यात आला होता. या उपक्रमाला लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या ख्रिसमस ट्री ला जवळपास दीड महीना लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहे. यानंतर या बॉटल्सना रिसायकल केले जाणार आहे. 

या आधी मॅक्सिकोमध्ये २०१८ साली बॉटल्सपासून ख्रिसमस ट्री तयार करण्याचा रेकॉर्ड करण्यात आला होता. त्यावेळी ख्रिसमस ट्रि तयार करण्यासाठी ९८ हजार बाटल्यांचा वापर करण्यात आला होता. पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी तसंच प्रदुषणमुक्तता करण्यासाठी हा प्रकल्प करण्यात आला होता.

या टीमचे सभासद असलेले अलेक्जेंडर असं सांगतात की, या उपक्रमात वापरण्यात आलेल्या बाटल्या रिसायकल केल्यानंतर  त्यातून जे काही पैसे मिळतील त्या पैशांना हॉस्पिटलमध्ये डोनेट करण्यात येणार आहे. लेबनानासाठी  ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण २०१५ मध्ये कचरा निवारणाची समस्या ही खूप मोठी झाली होती. प्रदुषणाचा स्तर वाढला होता. तसंच कॅन्सरच्या आजारात सुद्धा वाढ झाली होती. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके