शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! इथे चक्क हत्तीच स्वेटर आणि पायजमा घालून तयार झालाय... तुम्ही पाहिला का असा हत्ती? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 14:39 IST

हिवाळा सुरू होऊन २ महिने झाले आहेत. दिवसेंदिवस थंडीचा तडाखा वाढत चालला आहे.

हिवाळा सुरू होऊन २ महिने झाले आहेत. दिवसेंदिवस थंडीचा तडाखा वाढत चालला आहे. वातावरणात बदल झाल्यामुळे गारवा पसरला  आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. तसंच स्वेटर, कानटोपी, मोजे यांचा वापर आपण थंडीपासून बचाव होण्यासाठी करत असतो. 

आपल्या प्रमाणेच विविध प्राण्यांना थंडीचा फटका बसत असतो. त्यामुळे या फोटोतील काही स्त्रियांनी चक्क हत्तीला थंडी वाजू नये म्हणून  स्वेटर घातलं आहे. मथूरा या ठिकाणी थंडीपासून वाचण्यासाठी हत्तीला रंगेबीरगी स्वेटर घातले आहे. हा फोटो खूप गाजत आहे. खूप लोकांचे आकर्षण ठरला आहे. कशा पध्दतीने हत्तीची काळजी घेण्यात आली आहे. हे  या फोटोतून दिसून येत आहे.

या फोटोला सोशल मिडियावर आईएफ़एस ऑफ़िसर प्रवीण कासवान यांनी शेअर केला आहे. या फोटोच हत्तीसोबत काही महिला दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करत असताना -'इंक्रेडिबल इंडिया'  असं कॅप्शन दिले आहे. स्वेटर सोबतच या हत्तीला एक लाल रंगाचा पायजमा सुध्दा शिवला आहे. तसंच अनेकांनी या फोटोला कूल फोटो असं संबोधलं आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके