शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ही रहस्यमय रेल्वे अचानक झाली होती गायब, आजही उलगडलं गेलं नाही कोडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 17:58 IST

या रहस्यमय घटनेबाबत सांगितलं जातं की, ही रेल्वे आपल्या वेळेआधी म्हणजे ७१ वर्ष मागे म्हणजेच भूतकाळात गेली होती.

रेल्वे आणि प्लॅटफॉर्म्सशी संबंधित अनेक किस्से तुम्ही याआधी ऐकले असतील. पण या सगळ्यात खास किस्सा आहे इटलीच्या त्या रेल्वेचा जी प्रवाशांना घेऊन अचानक गायब झाली होती. ही घटना आहे १९११ मधील. ज्यात १०६ लोकांना घेऊन जात असलेली एक रेल्वे भुयारी मार्गात शिरताच रहस्यमयपणे गायब झाली होती. या रेल्वेचा आजपर्यंत काहीच पत्ता लागला नाही की, ती गेली कुठे?

या रहस्यमय घटनेबाबत सांगितलं जातं की, ही रेल्वे आपल्या वेळेआधी म्हणजे ७१ वर्ष मागे म्हणजेच भूतकाळात गेली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही रेल्वे १८४० मध्ये मेक्सिकोमध्ये पोहोचली होती. त्यामुळे या रेल्वे भूताची रेल्वे असंही म्हटलं जात होतं.

मेक्सिकोतील एका डॉक्टरने दावा केला होता की, ती ज्या हॉस्पिटलमध्ये काम करते. तिथे रहस्यमयपणे १०४ लोकांना दाखल करण्यात आलं होतं.  पण ते सगळेच्या सगळेच वेडे झाले होते. पण ते हे नक्की सांगू शकत होते की, ते इथे रेल्वेने आले आहेत. 

यापेक्षाही हैराण करणारी बाब ही होती की, त्या काळात अशी कोणती रेल्वेही नव्हती. जी रोमहून थेट मेक्सिकोमध्ये पोहोचेल. हैराण करणारी बाब म्हणजे हे लोक मेक्सिकोला आल्याचा कोणताही रेकॉर्ड नोंदवलेला नव्हता.ही अजब घटना आजही जगभरातीलल लोकांसाटी रहस्य बनून आहे. त्याहून मोठं रहस्य हे आहे की, इटली, रशिया, जर्मनी आणि रोमानियातील अनेक भागात ही रेल्वे बघण्यात आल्याचा दावा केला गेला आहे. प्रत्येकवेळी जी रेल्वे बघण्याचा लोकांनी दावा केला, ती ठीक तशीच रेल्वे होती जशी १९११ मध्ये गायब झाली होती. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सhistoryइतिहास