शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

ज्या राणीवर संशय तिला लोखंडी अंतर्वस्त्र देत होते राजा, लॉक लावण्याची होती व्यवस्था!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 16:59 IST

Viral Video : या व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, शेकडो वर्षाआधी एखाद्या राजाला त्याच्या राणीवर संशय असायचा तेव्हा ते तिला लोखंडापासून तयार अंडरविअर वापरण्यास सांगत होते

Viral Video : जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये राजेशाही जवळपास संपली आहे. पण त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींची चर्चा आजही होत राहते. राजे-महाराजे कशाप्रकारे आलिशान जीवन जगत होते, हे वेगवेगळ्या सिनेमांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. पण त्यांच्या काही अशाही गोष्टी असतात, ज्या समोर येत नाही. अशीच एक बाब म्हणजे त्यावेळी राजे-महाराजे जेव्हा युद्धावर किंवा दौऱ्यावर जात होते, तेव्हा राण्यांनी दगा करू नये किंवा इतर कुणीशी संबंध ठेवू नये म्हणून काय करायचे? हे सांगणार एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, शेकडो वर्षाआधी एखाद्या राजाला त्याच्या राणीवर संशय असायचा तेव्हा ते तिला लोखंडापासून तयार अंडरविअर वापरण्यास सांगत होते. इतकंच नाही तर त्यावर लॉकही लावत होते.

@desijourneyofficial नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात दिसतं की, एका व्यक्तीकडे अनेक जुन्या वस्तू आहेत. व्हिडिओत त महिलांसाठी बनवलेली लोखंडी अंडरविअरही दाखवत आहे. तो सांगतो की, ही महिलांची अंडरविअर आहे. ज्या राजांना आपल्या राणीवर विश्वास नसायचा, ते त्यांना अशाप्रकारे लॉक करायचे. हे कमीत कमी ५०० वर्ष जुनी आहे. व्हिडिओत तुम्हि अंडरविअरचं डिझाइनही बघू शकता. डिझाइन असं करण्यात आलं आहे की, त्यांना त्यांच्या रोजच्या क्रिया करता याव्यात. याचा वापर राणीनं दगा देऊ नये म्हणून केला जात होता. हे असेच राजे करायचे ज्यांना त्यांच्या राणीवर संशय असायचा.

या व्हिडिओत देण्यात आलेली माहिती किती सत्य आहे याबाबत लोकमत कोणताही दावा करत नाही. मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १८ कोटींपेक्षा जास्त वेळा बघण्यात आलंय. २४ लाख लोकांनी व्हिडीओ लाइक केला तर ४५ हजार लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. इतकंच नाही तर १ कोटी ४८ लाखांपेक्षा जास्त लोकांनी शेअर केला आहे. लोक यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सSocial Viralसोशल व्हायरल