शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाला ₹32 लाख कमावते ही महिला; ना शिक्षणाची गरज, ना डिग्रीची आवश्यकता! मस्त सुरू आहे जॉब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 19:30 IST

काही नोकऱ्यांसाठी योग्य शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज असते. मात्र काही, मणूस बघत बघत शिकत असतो. त्याच्या पात्रता आणि अनुभवानुसार त्याची सॅलरी ठरत असते.

जीवन जगताना एखाद्या व्यक्तीला त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरीची आवश्यकता असते. काही नोकऱ्यांसाठी योग्य शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज असते. मात्र काही, मणूस बघत बघत शिकत असतो. त्याच्या पात्रता आणि अनुभवानुसार त्याची सॅलरी ठरत असते. एका महिलेनेही अशाच एका नोकरीसंदर्भात लोकांना माहिती दिली आहे.

महिलेनं दिली तिच्या जॉबची माहिती - या महिलेचे नाव आहे केली इव्हान्स (Kelly Evans). द सनने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या एसेक्समध्ये राहणाऱ्या इव्हान्स पूर्वी एक रिअल इस्टेट एजन्सी चालवत होत्या. मात्र, त्यांना त्यांच्या या बिझनेसपेक्षाही एक असे काम आवडले, ज्यासाठी शिक्षणाची आवश्यकताच नाही. मात्र पैसे प्रचंड मिळतात. त्यांनी 2016 पासून कुत्र्यांना फिरवण्याचे आणि त्यांची देखरेख करण्याचे काम सुरू केले. त्या आता वेगवेगळ्या क्लाइंट्सच्या एकूण 30 कुत्र्यांना फिरवतात आणि त्यांना या बिझनेसपासून वर्षाला 32 लाख रुपये आरामात मिळतात. महत्वाचे म्हणजे, त्यांचा या पैशांनी एक घर खरेदी करण्याचा विचार आहे. 

46 व्या वर्षी सुरू केली नोकरी - केली यांचे वय 46 वर्ष एवढे आहे. सरुवातीला तिच्या मित्रांनी तिच्या करिअर बदलण्याला सपोर्ट केला नाही. मात्र नंतर, त्यांना वाटले की हे योग्य आहे. केलीचे म्हणणे आहे की, तिला तिच्या कुत्र्याला सोडून कामावर जाणे अपराध्यासारखे वाटत होते. अशात तिने हे काम सुरू केले. ज्यात त्यांच्या डिग्रीचा शून्य उपयोग होता. खरे तर ती, हा आपला ड्रीम जॉब असल्याचे सांगते. तसेच, तिला कुत्रा हा प्राणी आवडतो आणि हा तिचा ड्रीम जॉब आहे. एखादी अशिक्षित व्यक्तीही हा जॉब करू शकते, असेही ती सांगते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेEnglandइंग्लंडWomenमहिलाdogकुत्राjobनोकरी