शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

केवळ एक महिना मोबाइलपासून रहा दूर, 'ही' दही कंपनी देईल 8 लाख रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 15:18 IST

लोक याला डिजिटल डिटॉक्सही म्हणत आहेत. निवडण्यात आलेल्या दहा लोकांना एक खास बॉक्स दिला जाणार ज्यात फोन बंद करून ठेवावा लागेल.

Curd Compney : आजकाल जास्तीत जास्त लोक मोबाइल फोनवर आपला जास्त वेळ घालवतात. लोक आपल्या दैंनंदिन जीवनाला विसरून फोनच्या आहारी गेले आहेत. तुम्हीही असेच असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.   आइसलॅंडिक योगर्ट ब्रांड Siggi's तुम्हाला 10,000 डॉलर देणार आहे. जसा की, एक ट्रेंड सुरू होता "Dry January", त्याचप्रमाणे हा "Digital Detox Program" ही ट्रेंड करत आहे.

लोक याला डिजिटल डिटॉक्सही म्हणत आहेत. निवडण्यात आलेल्या दहा लोकांना एक खास बॉक्स दिला जाणार ज्यात फोन बंद करून ठेवावा लागेल. मग काय जीवनाचा आनंद घ्या तोही फोनशिवाय.

एक महिन्यासाठी मोबाइल सोडा, कमवा 8 लाख रूपये

एक महिना फोन सोडण्याचं तुम्हाला हे कमाल बक्षीस मिळणार आहे. 10,00 डॉलरसोबत मिळणार एक जुन्या काळातील फ्लिप फोन, ज्यात इमरजन्सीसाठी एक सिम कार्डही असेल. सोबतच तीन महिन्यांसाठी फ्री Siggi's योगर्टचा डबाही मिळेल. कंपनी Siggi's चं म्हणणं आहे की, सामान्य माणूस रोज 4 ते 5 तास फोनवरच वेळ घालवतात. 'Dry January' द्वारे यावर्षी आम्ही काहीतरी नवीन करत आहोत. यावेळी दारू सोडण्याऐवजी आम्ही तुम्हाला चॅलेंज देत आहोत की, आपला फोन सोडा. आम्हाला विश्वास आहे की, आयुष्याला कमी डिस्ट्रक्शनसोबत जगण्याची मजा आहे. आजकाल मोबाइलमुळेच जगण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.

काय आहे 'डिजिटल डिटॉक्स प्रोग्राम'?

31 जानेवारीपर्यंत Siggi's च्या वेबसाइटवर जाऊन 'डिजिटल डिटॉक्स प्रोग्राम' साठी नाव नोंदवू शकता. एक महिना विना फोन जीवनाचा खरा आनंद घेऊ शकता आणि जर नशीब जोरावर असेल तर 10,000 डॉलरही जिंकू शकता. असे चॅलेंज फारच कमी बघायला मिळतात. तुम्हीही तुमचं नशीब चमकवू शकता.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल