शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Jara hatke: या फोटोमध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय दिसलं? त्यावरून समजून जाईल तुमची बुद्धिमत्ता आणि स्वभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 12:22 IST

Jara hatke: इंटरनेटवर व्हायरल झालेला हा फोटो एक पर्सनॅटिली टेस्ट आहे. तो तुमच्या विचारांचं प्रतिबिंब दाखवतो. या ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुम्ही सर्वप्रथम जे काही पाहता ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाबाबत खूप काही सांगू शकते.

मुंबई -  अनेक लोक स्वत:ला खूप स्मार्ट समजतात. काही जण कुठल्याही प्रश्नाचं त्वरित उत्तर देतात. तर काही जण मात्र विचारपूर्वक योग्य उत्तर देतात. मात्र जर कुणी योग्य उत्तर दिलं. तर त्याने काय विचार करून झटपट उत्तर दिलं, याचाही अभ्यास करणे आवश्यक ठरते. आता आम्ही तुम्हाला ऑप्टिकल इल्युजनचा एक फोटो दाखवणार आहोत. ज्याला पाहून लोकांचा गोंधळ उडतो. हे नेमकं काय आहे, असा प्रश्न लोकांना पडतो. अशाच एका फोटोने लोकांना कोड्यात टाकले आहे.

इंटरनेटवर व्हायरल झालेला हा फोटो एक पर्सनॅटिली टेस्ट आहे. तो तुमच्या विचारांचं प्रतिबिंब दाखवतो. या ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुम्ही सर्वप्रथम जे काही पाहता ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाबाबत खूप काही सांगू शकते. ऑप्टिकल इल्युजन असलेल्या या फोटोला पाहून तुमच्या मनात सर्वप्रथम काय उत्तर आलं? त्यावरून तुमची बुद्धिमत्ता आणि स्वभावाचा अंदाज येऊ शकतो.

 हा फोटो दोन तत्त्वांनी बनलेला आहे. चेहरा आणि वाचणारा माणूस. जर तुम्ही फोटोमध्ये पहिल्यांदा व्यक्तीचा चेहरा पाहिला, तर तुम्ही एक सहज सामाजिक व्यक्ती असू शकता. मात्र, तुम्हाला स्पष्ट उत्तर द्यायला आवडते. मात्र त्यामुळे लोकांमध्ये तुम्हाला नैराश्याचाही सामना करावा लागतो. तु्म्ही शेवटी अशा गोष्टी बोलता, ज्यामुळे लोकांना दु:ख होते. तुम्ही नंतर विचार करता की, कदाचित असं, म्हणता कामा नये होतं.

मात्र जर तुम्ही आधी वाचणाऱ्या व्यक्तीला पाहिलं असेल तर तुम्ही एक सहज स्वभावाच्या व्यक्ती आहात. तुम्हाला दुसऱ्यांचं म्हणणं ऐकायला आवडतं. तसेच तुमचं व्यक्तिमत्त्व हे कल्पनाशील आहे. कधी-कधी तुम्ही चिडचिड्या स्वभावामुळे आसपासच्या लोकांना निराश करू शकता. तुम्ही खूप मोठी स्वप्ने पाहता. त्यामुळे तुमच्यासमोरील अडचणी संपुष्टात याव्यात, अशी तुमची अपेक्षा असते. तुमचे निकटवर्तीय लोकसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना वाटते की, तुम्ही लक्ष देत नाही आहात.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलInternationalआंतरराष्ट्रीय