शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट पाण्याची असते की बॉटलची? जाणून घ्या सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 16:29 IST

पण मग तरीही पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? चला जाणून घेऊ याचं उत्तर...

Water Bottle: बऱ्याचदा आपण काही खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा आधी त्या वस्तूंवरील एक्सपायरी डेट चेक करतो. मगच ती वस्तू खरेदी करतो. आजकाल बरेच लोक आपली तहान भागवण्यासाठी पाण्याची बॉटल विकत घेतात. पण तुम्ही कधी पाण्याच्या बॉटलवरील एक्सपायरी डेट पाहिली का? तशी तर पाण्याची एक्सपायरी डेट नसते. जर पाणी स्वच्छ असेल तर बरेच दिवस साठवून ठेवलं जाऊ शकतं. पण मग तरीही पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? चला जाणून घेऊ याचं उत्तर...

पाणी कधी एक्सपायर होत नसतं

एक्सपर्ट्स सांगतात की, पाण्याला कधीच एक्सपायरी डेट नसते. आपण नळातून येणारं जे पाणी पितो ते अनेक महिने धरणात किंवा तलावात साठवलेलं असतं. त्यामुळे अर्थात पाणी एक्सपायर होत नसतं. पण पाणी स्टोर करण्यासाठी ज्या प्लास्टिकच्या बॉटलचा वापर केला जातो त्याची एक्सपायरी डेट नक्कीच असते. याच कारणाने पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. असं सांगितलं जातं की, ही एक्सपायरी डेट ग्राहकाला हे दर्शवते की, बंद करण्यात आलेल्या वस्तुची गुणवत्ता आणि सुरक्षेचा कालावधी किती आहे. बॉटलमधील पाण्याची एक्सपायरी डेट त्याच्या उच्च गुणवत्तेसाठी निर्धारित केली जाते.

बॉटलमधील पाण्याची गुणवत्ता आणि सुरक्षा?

पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते याचं आणखी एक कारण म्हणजे ग्राहकाला सांगता यावं की, बॉटलमध्ये बंद पाण्याची गुणवत्ता आणि सुरक्षेचा कालावधी किती आहे. या तारखेनंतर पाण्याच्या गुणवत्तेवर प्रभाव पडू शकतो आणि याचं सेवन नुकसानकारक ठरू शकतं.

नळाचं पाणी 6 महिने ठेवू शकतो

हावर्ड स्‍कूल ऑफ पब्‍ल‍िक रिसर्चच्या एका रिपोर्टनुसार, नळाचं पाणी 6 महिन्यांपर्यंत ठेवलं आणि वापरलं जाऊ शकतं. ते कधी खराब होत नाही. सिर्फ कार्बोनेटेड नळाचं पाणी असं असतं ज्याची टेस्ट हळूहळू बदलत जाते. कारण त्यातून गॅस हळूहळू निघून जातो. हवेत असलेलं कार्बन डायऑक्साइड पाण्यात मिक्स झाल्यानंतर ते थोडं अम्लीय होतं. कंटेनर 6 महिने थंड, कोरड्या आणि अंधाऱ्या जागेवर ठेवा. पाण्याची टेस्ट बदलणार नाही.

 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके