शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

तरूण आणि आकर्षक दिसण्यासाठी स्वत:चं रक्त पिते ही मॉडल, अनेक पोस्टमधून केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 09:54 IST

तुम्हाला कुणी सांगितलं की, तरूण दिसण्यासाठी 'रक्त' वापरलं जातं तर यावर विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. 

हॉट आणि तरूण दिसण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. चेहऱ्याची चमक कायम रहावी आणि तरूण दिसावं म्हणून लोक बोटोक्सपासून ते सर्जरीचाही आधार घेतात. अशात तुम्हाला कुणी सांगितलं की, तरूण दिसण्यासाठी 'रक्त' वापरलं जातं तर यावर विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. 

तरूण दिसण्यासाठी एक अनोखी टेक्नीक सोफिया क्लेरीसी नावाच्या एका इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आणि मॉडलने काढली आहे. इन्स्टावर तिचे 2.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच तिचे हॉट फोटो शेअर करत असते. सोफियाने जो दावा केला तो हैराण करणारा आहे.

सोफिया म्हणाली की, ती वाढत्या वयात तरूण दिसण्यासाठी स्वत:चं रक्त पिते. सोशल मीडियावर व्हायरल एका पोस्टमध्ये सोफियाने कबूल केलं की, ती तरूण दिसण्यासाठी तिचंच रक्त पिते. सोफियाने एक फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आणि बॅकग्राउंडला गर्द लाल रंगाचं पेय त्यात दिसतं.

सोफियाच्या या फोटोवर एका फॅनने प्रश्न विचारला. यावर सोफियाने जे उत्तर दिलं ते ऐकून फॅनशिवाय इतर लोकही हैराण झाले. सोफियाने पुन्हा एक फोटो शेअर केला. या फोटोत तिने एका ग्लासचा क्लोजअप दाखवला ज्यावर रक्त लागलेलं दिसत आहे.

या फोटोला सोफियाने अजब कॅप्शन दिलं होतं. तिने लिहिलं होतं की, 'मी माझं रक्त आणते आणि ते याला माझ्यासाठी लेमोनेडमध्ये मिक्स करतात'. सोफियाच्या फोटोवर लागोपाठ रिअॅक्शन्स येत होते. तिने कॉस्मेटिक्स बॅगचा एक फोटो टाकला होता. ज्यात 'रक्ताची' एक ट्यूब  दिसत आहे. याच्या कॅप्शनला तिने लिहिलं होतं की, हे त्यांच्यासाठी आहे जे माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. 

आता यात किती तथ्य आहे याचा दावा आम्ही करत नाही. पण सोफिया नेहमीच आपल्या पोस्ट्सच्या माध्यमातून रक्त पिण्याचा दावा करत असते. ज्यामुळे लोकही अवाक् झाले आहेत आणि यावर कमेंट्स करत असतात. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके