शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! मानवी हाडांपासूनच तयार केली बॅग, किंमत वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 16:36 IST

आपल्या ग्लॅमरस फोटोमुळे हा सोशल मीडियावर खूप चर्चेत असतो.  अर्नोल्डने २०१६ मध्ये अमेरिकेत ही बॅग तयार केली.

मुलींना बॅग्स घ्यायची खूप आवड असते. वेगवेगळ्या ड्रेसवर मॅच होत असलेल्या बॅग्स मुलींना हव्या असतात. स्टाईलिश आणि तितकंच सिंपल अशा बॅग्स महिलांना पसंत असतात. आज आम्ही तुम्हाला एका आगळ्या  वेगळ्या बॅगबद्दल सांगणार आहोत.

एका प्रसिद्ध आणि श्रीमंत डिजायनरने मानवी हाडांपासून हॅण्डबॅग तयार केली आहे. या बॅगची किंमत वाचून तुम्ही नक्की विचारात पडाल. इंडोनेशियाच्या या व्यक्तीने कॅनडामधून मानवी हाडांची खरेदी केली. परंतू यासंबंधीत कागदपत्रं दाखवण्यास त्याने नकार दिला आहे. म्हणून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

या डिजायनरचं नाव अर्नोल्ड पुल्ट्रा आहे, आपल्या ग्लॅमरस फोटोमुळे हा सोशल मीडियावर खूप चर्चेत असतो.  अर्नोल्डने २०१६ मध्ये अमेरिकेत ही बॅग तयार केली.

एका मुलाखतीत अर्नोल्डने सांगितलं होतं की, प्रायव्हसीच्या कारणांमुळे  तो मानवी हाडं घेतल्याची कागदपत्र दाखवू शकत नाही. सोशल मीडियावर या बॅगविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

या बॅगची मार्केटिंग आयडिअल स्टेटमेंट पीस यावर आधरीत केली जात आहे. या बॅगची किंमत ३ लाख ८१ हजार इतकी आहे. डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार अर्नोल्डने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या बॅगबद्दल माहिती दिली आहे.

मानवी सांगाड्यांपासून ही बॅग तयार केली आहे. त्यात सोशल मीडिया अकाऊंट अर्नोल्ड एकटा हॅण्डल करत नाही तर संपूर्ण टीम  याचं काम पाहते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके