शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरीने तोडलं वचन, बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना दिसली आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 14:48 IST

Looteri Dulhan : नवरदेवाने आपल्या नव्या नवरीबाबत अनेक स्वप्ने पाहिली होती. नवरदेवाने पहिली रात्र यादगार करण्यासाठी सगळी व्यवस्था केली होती. जेव्हा तो रूममध्ये पोहोचला तेव्हा नवरीने तिला पीरियड्स आल्याचं कारण दिलं.

Looteri Dulhan :  भारतीय समाज आणि संस्कृतीमध्ये लग्नाला सगळ्यात मोठ्या संस्काराचा दर्जा मिळाला आहे. पती आणि पत्नीच्या नात्याला फार पवित्र मानलं जातं. भारतीय परंपरेनुसार, लग्नाचे सात वचन असतात. ज्यांचं आयुष्यभर पालन करायचं असतं. पण जर नवरी किंवा नवरदेव लग्नाच्य पहिल्या रात्रीच वचन तोडत असेल तर याचा परिणाम काय होईल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. याने नातं तुटणं याशिवाय दुसरं काही होऊ शकत नाही. मध्‍य प्रदेशच्या इंदुर शहरात काही दिवसांआधी अशीच एक घटना समोर आली. या घटनेमुळे नवरी आणि नवरदेवाच्या पायाखालची जमीन सरकली. ही कहाणी एका 'लुटेरी दुल्हन' आणि अशा घटना करणाऱ्या एका गॅंगची आहे. इंदुरमध्ये एका तरूणाचा धुमधडाक्यात लग्न करण्यात आलं होतं.

नवरदेवाने आपल्या नव्या नवरीबाबत अनेक स्वप्ने पाहिली होती. नवरदेवाने पहिली रात्र यादगार करण्यासाठी सगळी व्यवस्था केली होती. जेव्हा तो रूममध्ये पोहोचला तेव्हा नवरीने तिला पीरियड्स आल्याचं कारण दिलं आणि शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. नवरदेवाला वाईट वाटलं, पण त्याने तिचा विचार केला मनातील इच्छा दाबून ठेवल्या. काही दिवस होऊनही नवरीने नवरदेवाला हात लावू दिला नाही. नवरदेव हाच विचार करत होता की, काही दिवसांची गोष्ट आहे.

जेव्हा दोघांचं लग्न झालं तेव्हा घरात आनंदाचं वातावरण होतं. तिकडे नवरीने पीरियड्सचं कारण देत नवरदेवाला शरीराला हात लावण्यास नकार दिला. लग्नाच्या सात दिवसांनंतर नवरी अचानक घरातून गायब झाली. कुणालाच काही समजलं नाही. घरात शोधाशोध केली तर सोन्याचे दागिने आणि घरातील तीन लाख रूपयांची रोकड गायब होती. नवरदेवाच्या घरातील लोकांना संशय आला. ते लग्न जुळवणाऱ्या एजंटच्या घरी पोहोचले आणि तिथे त्यांनी जे पाहिलं ते बघून हैराण झाले.

नवरदेवाकडील लोक जेव्हा लग्न जुळवणाऱ्या एजंटच्या घरी पोहोचले तेव्हा रूममध्ये एजंट आणि नवरी आक्षेपार्ह स्थितीत दिसले. आधी तर त्यांना विश्वास बसला नाही. पण नंतर लगेच सगळं समजलं. ती काही सामान्य नवरी नव्हती, ती फसवणूक करण्यासाठीच आली होती. प्लान करून त्यांचं लग्न ठरवण्यात आलं होतं. संधी मिळताच नवरी दागिने आणि पैसे घेऊन फरार झाली होती. ती नवरदेवाच्या घरातून फरार होऊन आपल्या दलालाकडे पोहोचली आणि त्याच्यासोबत मजामस्ती करत होती. नवरदेवाकडील लोकांनी त्यांना पकडलं आणि त्यांचा भांडाफोड केला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशJara hatkeजरा हटके