शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मॉडलने एअरपोर्टवर सर्वांसमोर न्यूड होऊन केला विचित्र प्रकार, व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 19:13 IST

Indonesia : डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, मॉडलचं नाव सिसकई आहे आणि तिने कॅमेरासमोर अचानक आपले प्रायव्हेट पार्ट दाखवणं सुरू केले होते.

अनेकदा एअरपोर्टवर सुरक्षा व्यवस्था फारच चांगली असते. जेणेकरून गर्दीच्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये. सोबतच तस्करी रोखण्यासाठीही एअरपोर्टवर स्पेशल फोर्स तैनात केली जाते. मात्र, इंडोनेशियातील (Indonesia) जावा एअरपोर्टवर एक हैराण करणारी घटना घडली. इथे एका मॉडलने सर्वांसमोर कपडे काढले आणि याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.

एअरपोर्टवर शूट केला न्यूड व्हिडीओ

ओन्ली फॅन मॉडलने एअरपोर्टवर अ‍ॅडल्ट व्हिडीओ बनवण्यासाठी स्वत: कपडे काढले आणि विचित्र प्रकार करू लागली होती. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, मॉडलचं नाव सिसकई आहे आणि तिने कॅमेरासमोर अचानक आपले प्रायव्हेट पार्ट दाखवणं सुरू केले होते. यानंतर आजूबाजूचे लोक तिला बघू लागले होते आणि नंतर गर्दी जमा झाली होती.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात महिला तिचा ओवर कोट काढून स्कर्टही खाली खेचते. त्यासोबतच एअरपोर्ट येणारे लोकही आजूबाजूला दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोकल पोलिसांना याची माहिती देण्यात आली. जेणेकरून मॉडलवर कायदेशीर कारवाई केली जावी.

मॉ़डलला केली अटक

नोव्हेंबरमध्ये सुरू झालेल्या चौकशीनंतर पोलिसांनी वेस्ट जावातून रविवारी या मॉडलला अटक केली आहे. आता तिला कस्टडीमध्ये घेण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, व्हिडीओ ऑक्टोबरमधील आहे. सोबतच महिलेने ब्रा आणि पॅंटी घातली नव्हती. यावरून हे स्पष्ट होतं की, अशाप्रकारचा व्हिडीओ काढण्याचं तिने आधीच प्लॅनिंग केलं होतं.

हा व्हिडीओ YIA एअरपोर्ट्च्या (Yogyakarta International Airport) पार्किंग एरियात शूट करण्यात आला होता. पोलिसांनी सांगितलं की, महिलेने स्वत:ला सेमी न्यूड केलं होतं. एअरपोर्टसारख्या हाय सिक्युरिटी एरियात अशाप्रकारच्या घटनांना परवानगी अजिबात दिली जाऊ शकत नाही. 

टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाSocial Viralसोशल व्हायरल