शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railways : रेल्वे पटऱ्यांमध्ये जाणून बुजून सोडला जातो असा गॅप, जाणून घ्या काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 12:12 IST

दोन रेल्वे पटऱ्यांमध्ये गॅप सोडण्यामागे मोठे कारण आहे. खरे तर, या गॅपमुळे अनेक मोठे अपघात टळतात.

भारतीय रेल्वे जगातील चौथ्या आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे रेल्वे नेटवर्क आहे. यावर रोजच्या रोज हजारो गाड्या धावतात. जर आपण कधी रेल्वे पटरी बघितली असेल, तर दोन पटऱ्यांमध्ये आपल्याला काहीसा गॅप सोडल्याचे दिसून येईल. दोन पटऱ्यांमधील हा गॅप पाहून, यामुळे एखादवेळी अपघात तर होणार नाही ना, असाच विचार आपल्या मनात येत असेल. मात्र, दोन रेल्वे पटऱ्यांमध्ये गॅप सोडण्यामागे मोठे कारण आहे. खरे तर, या गॅपमुळे अनेक मोठे अपघात टळतात. तर यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊ यात. 

असं आहे वैज्ञानिक कारण -खरे तर पटऱ्यांमध्ये असा गॅप सोडण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. जर आपम विज्ञान विषयाचे विद्यार्थी असाल तर आपल्याला माहीत असेल, की कुठलाही धातू गरम झाल्यानंतर प्रसरण पावतो आणि थंड झाल्यानंतर अकुंचन पावतो. ट्रेनच्या पटऱ्या लोकंडापासून बनलेल्या असतात. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत जेव्हा पट्रीचा भार या पटऱ्यांवर पडतो तेव्हा त्या प्रसरण पावतात. यामुळेच दोन पटऱ्यांमध्ये थोडा गॅप ठेवलेला असतो.

अपघात टाळण्यासाठी ठेवला जातो गॅप -जर दोन पटऱ्यांमध्ये गॅप ठेवला गेला नाही, तर पटऱ्या  पसरतील आणि त्यांच्यावरील दबाव वाढेल. यामुळे त्या तुटून मोठा रेल्वे अपघातही होऊ शकतो. यामुळे पटऱ्यांमध्ये सोडण्यात आलेल्या गॅपमुळे अपघात होऊ शकतो, असे आपल्याला वाटत असेल तर हे चुकीचे आहे. खरे तर अपघात टाळण्यासाठी हा गॅप सोडला जातो. ट्रॅकमधील हे अंतर आता कमी केले जात असले तरी, ते कधीही पूर्णपणे भरून काढले जाणार नाही. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे