शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railways: 4150 किमी प्रवास; 'ही' आहे भारतातील सर्वाल लांब पल्ल्याची ट्रेन; प्रवासाल लागतात चार दिवस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 15:51 IST

Indian Railways: एक ट्रिप पूर्ण करायला लागतात चार दिवस; जाणून घ्या या ट्रेनबद्दल संपूर्म माहिती.

Indian Train: देशातील बहुसंख्य लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचा वापर करतात. डोंगराळ भाग असो वा मोकळे पठार असो, रेल्वेने संपूर्ण देशात आपले जाळे पसरवले आहे. पण तुम्हाला माहित आहे का,, की देशातील सर्वात लांब पल्ल्याच्या ट्रेन कोणत्या रेल्वे मार्गावर धावते? आज आम्ही तुम्हाला त्या ट्रेनबद्दल सांगणार आहोत. ही ट्रेन भारतातील सर्वात लांब अंतराची ट्रेन म्हणून ओळखली जाते.

82 तासांत 4150 किमी प्रवासदेशातील सर्वात लांब पल्ल्याच्या ट्रेनचे नाव विवेक एक्सप्रेस आहे. ही असामच्या दिब्रुगड ते तामिळनाडूमधील कन्याकुमारी असा प्रवास करते. ही ट्रेन सुमारे 82 तासांत 4150 किलोमीटरहून अधिक अंतर कापते. ट्रेन क्रमांक 15906 विवेक एक्स्प्रेस दिब्रुगडहून रात्री 19:25 वाजता निघते आणि दिब्रुगढपासून 4154 किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर चौथ्या दिवशी रात्री 10:00 वाजता कन्याकुमारीला पोहोचते. यादरम्यान ही ट्रेन अर्धा डझनहून अधिक राज्यांतून जाते.

ट्रेन मोठ्या स्थानकांवरून जातेअसाममधील दिब्रुगढ ते तामिळनाडूमधील कन्याकुमारी या प्रवासात ही ट्रेन 8-9 राज्यांमधून जाते. ही ट्रेन दिब्रुगड ते कन्याकुमारी मार्गे दिमापूर, गुवाहाटी, न्यू बोंगाईगाव कोक्राझार न्यू अलीपुरद्वार, न्यू कूच बिहार, न्यू जलपाईगुडी किशनगंज मालदा टाउन, वर्धमान जंक्शन, बालासोर कटक भुवनेश्वर, विशाखापट्टणम, विजयवाडा, नेल्लोर, कोइम्बारुम, कोइम्बारुम आणि कोइंकुमरुम येथे पोहोचते. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAssamआसामTamilnaduतामिळनाडू